Marathi News> विश्व
Advertisement

Name Astrology : 'या' अक्षराच्या मुलींशी लग्न केल्यास तुम्ही व्हाल करोडपती, जाणून घ्या ते मॅजिक अक्षर

ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की तुमचे नाव तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि नशीबाबद्दल बरेच काही सांगत असते. 

 Name Astrology : 'या' अक्षराच्या मुलींशी लग्न केल्यास तुम्ही व्हाल करोडपती, जाणून घ्या ते मॅजिक अक्षर

मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की तुमचे नाव तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि नशीबाबद्दल बरेच काही सांगत असते. आज अशाच काही लकी नावाची माहिती देणार आहोत. ही नावे तरूणांसाठी फार महत्वाची असणार आहेत. कारण या नावाच्या मुली तरूणांच्या आयुष्यात आल्यास त्यांना त्या करोडपती बनवू शकतात. ही नावे नेमकी कोणती आहेत ती वाचूयात.  

E अक्षर असलेल्या मुली 

ज्या मुलींचे नाव E अक्षराने सुरू होते, या मुली खुप मोठे भाग्य घेऊन येतात. या मुली सासरच्या घरी आनंद पसरवतात. याशिवाय या नावाच्या मुली जिथे जातात तिथे आनंदासोबतच पैशाचीही कमतरता नसते. त्याचा स्वभावही सर्वांचे मन जिंकणारा असतो. 

B अक्षराने सुरू होणाऱ्या मुली

ज्या मुलींचे नाव B अक्षराने सुरू होते त्यांना खूप भाग्यवान मानले जाते. या मुली जे काही काम निवडतात त्यात प्रचंड यश मिळवतात. एवढेच नाही तर त्या आपल्या पतीवर खूप प्रेम करतात. त्यांच्या घरात स्वर्गासारखे वातावरण ठेवतात. या मुलींच्या भवितव्यावर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

K अक्षराच्या मुली
ज्या मुलींचे नाव K अक्षराने सुरू होते, त्यांचे नशीब इतके जलद असते की केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही याचा लाभ होतो. या मुली स्वत:सह कुटुंबातील सदस्यांना आनंदी करण्यात व्यस्त असतात.

Read More