Marathi News> विश्व
Advertisement

VIRAL VIDEO : जंगलात रेड्याने सिंहीणीला शिंगाने उचलून फेकले

  तुम्हांला कोणी विचारले की सिंह आणि रेड्यात लढाई झाली तर कोण जिंकणार तर तुम्ही सहज सिंह असे म्हणाला. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळाली आहे. हा व्हिडिओ पाहण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये सिंहीण आणि रेड्याची लढाई झालेली दिसते आहे. 

VIRAL VIDEO : जंगलात रेड्याने सिंहीणीला शिंगाने उचलून फेकले

 नवी दिल्ली :  तुम्हांला कोणी विचारले की सिंह आणि रेड्यात लढाई झाली तर कोण जिंकणार तर तुम्ही सहज सिंह असे म्हणाला. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळाली आहे. हा व्हिडिओ पाहण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये सिंहीण आणि रेड्याची लढाई झालेली दिसते आहे. 
 
 सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील क्रूर नॅशनल पार्कमधील आहे. व्हिडिओमध्ये म्हशींच्या एका कळपात रेडा फिरत होता. दुसरीकडे  
जंगलात सिंह-सिंहीण शिकारीच्या शोधात फिरताना आपण पाहतो. पण या व्हिडिओमध्ये एका सिंहणीच्या मागच्या पंज्याला झालेल्या दुखापतीमुळे ती शांत बसून आराम करत होती.  या शांत बसलेल्या सिंहीणवर रेड्याची नजर पडली. त्याने तिच्याकडे धाव घेतली 

fallbacks

रेडा धावात सिंहीणजवळ पोहचला आणि आपल्या शिंगानी तिला उचलून फेकले. यानंतर सिंहीण दुखापतग्रस्त असल्याने तिने कोणतेचे प्रत्युत्तर दिले नाही. लंगडत ती त्या ठिकाणाहून निघून गेली. यावेळी पार्कात उपस्थित असलेल्या गार्डने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. या व्हिडिओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. 

 

Read More