Marathi News> विश्व
Advertisement

viral shocking: व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली बिअरची बाटली...घडला प्रकार वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा...

व्यक्तीच्या मागील बाजूच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (private part) बीयरची बाटली (beer bottle) अडकली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला भयंकर वेदना झाल्या आणि त्याच अवस्थेत त्याला रुग्णालय गाठावं लागलं

viral shocking: व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली बिअरची बाटली...घडला प्रकार वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा...

Viral beer bottle in private part: आपल्या बाबतीत कधी ना कधी  ट्रॅजेडी (tragedy) घडतेच विशेषतः जेव्हा आपण गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या असतात. लहान मुलांची विशेषतः  खूप काळजी घ्यावी लागते. कारण त्यांना सतत काहींना काही तोंडात घालण्याची सवय असते...बऱ्याचदा नको त्या गोष्टी खाल्ल्याने त्या घशात अडकतात किंवा पोटात दुखत. (kids puts everything in mouth) त्यामुळे घरातले लहान मुलांची काळजी घेणारे पालक किंवा इतर मंडळी टोळ्यात तेल घालून मुलांची काळजी घेताना दिसतात... (small kids caring)

पण तुम्हाला वाचून धक्का बसेल, पण अशी एक घटना घडली आहे जे वाचून तुमचाही थरकाप उडेल. एका 79 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीसोबत हा सर्व प्रकार  घडला आहे. जे घडलं त्याची त्या व्यक्तीने स्वप्नातही कल्पना नसेल (tragedy happended with old man )

नेमकं घडलं तरी काय

त्याच झालं असं कि या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (private part) चक्क बिअर ची बाटली अडकली. हो हे वाचून धक्का बसला ना? पण अंगावर काटा आणणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे. घडला प्रकार या व्यक्तीने स्वतः सांगितला आहे.  (viral trending beer bottle in private part shocking ajab gajab incident happend with old man)

बाटली अडकलीच कशी ?

हा सर्व प्रकार दक्षिण अमेरिका मधील व्हेनेज्युएलातील पालो नेग्रोत राहणारी हि व्यक्ती आहे. या व्यक्तीच्या मागील बाजूच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बीयरची बाटली अडकली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला भयंकर वेदना झाल्या आणि त्याच अवस्थेत त्याला रुग्णालय गाठावं लागलं.   अ एक्स-रे रिपोर्ट पाहिल्यानंतर बाटलीचा बराचसा भाग गुदद्वाराच्या आत गेला होता.

अखेर सर्जरी करून काढली बाटली 

रुग्णालयात आणल्यावर एक्क्सरे काढल्यानंतर या व्यक्तीवर सर्जरी करण्यात आली हि सर्जरी फार अवघड होती धोकादायक होती हि बाटली काढण्यासाठी डॉक्तरांना बराच वेळ घालवावा लागला .. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर हिबातली त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून काढण्यात आली सध्या हा रुग्ण बारा आहे त्याच्या जीवाला काही धोका नाहीये... 

धक्कादायक प्रकार घडला चोरीच्या उद्देशाने 

अश्या प्रकारे बाटली अडकलीच कशी अशी विचारणा केली असता त्याने घडला सर्व प्रकार सांगितला... डेली मेलच्या रिपोर्टनुसार काही जण त्याच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसले पण तिथे त्यांना काहीच सापडलं नाही अखेर रंगाच्या भारत चोरांनी घरमालक म्हणजेच त्या वृद्धांच्या  प्रायव्हेट पार्टमध्ये मागच्या बाजूला बिअरची बाटली घुसवली. (viral trending beer bottle in private part shocking ajab gajab incident happend with old man )

Read More