Marathi News> विश्व
Advertisement

कमाल! महिलाचा जुगाड पाहून तुम्ही व्हाल हसून लोटपोट; नक्की पाहा Video

रोजच्या जीवनात आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीत जुगाड करत असतो. सोशल मीडियावर जुगाडबाज लोकांचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. 

कमाल! महिलाचा जुगाड पाहून तुम्ही व्हाल हसून लोटपोट; नक्की पाहा Video

Trending Video: भारतात जुगाड करणाऱ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. भारतातील लोक जुगाड करण्यासाठी प्रसिद्ध आहे. रोजच्या जीवनात आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीत जुगाड करत असतो. सोशल मीडियावर जुगाडबाज लोकांचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा जुगाड यूजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. 

आपण प्रत्येकाने कधी ना कधी रेल्वेतून प्रवास केला आहे. रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आपण रीतसर तिकीट बूक करतो. पण आपण असेही लोक पाहिले आहेत, ज्यांना तिकीट मिळत नाही तरी ते ट्रेनने प्रवास करण्यासाठी काही ना काही जुगाड करतात. 

इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये अशीच एक महिला ट्रेनमध्ये जागा मिळत नाही म्हणून ट्रेनमध्ये बसण्यासाठी काय जुगाड करते तुम्हीच पाहा. हा मजेशीर व्हिडीओ बांगलादेशचा असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आले आहेत. विद्याधर जेना या यूजर्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर "बांगलादेशातील रेल्वे स्टेशनवर आणखी एक दिवस", असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

Read More