Marathi News> विश्व
Advertisement

बापरे! थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद... मन घट्ट करून पाहा Video

सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

बापरे! थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद... मन घट्ट करून पाहा Video

Trending Videos: रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतं आहे. सोशल मीडियावर आपण भयानक आणि धक्कादायक असे अपघाताचे व्हिडीओ पाहिले आहेत. आयुष्यात यमराज तुम्हाला कसा कुठे गाठेल हे सांगता येत नाही. पावसाळ्या म्हटलं की रस्त्यावरून गाडी सावकाश चालवावी असे आपण अनेकांना सांगत असतो. पण कितीही काळजी घेतली तरी घडणारी घडना घडतेच. 

हृदयाचे ठोके चुकणारा व्हिडीओ

सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कार रस्त्याच्या मधोमध घसरताना दिसते आहे. काही क्षणांनंतर या कारची काय अवस्था होणार याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. (trending video stunning road accident shocking incident caught on camera viral video on social media watch the video carefully)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पावसामुळे रस्ता ओला झाला आहे. त्यामुळे चारचाकी ही गाडी घसरते आणि त्यातून ठिणग्या निघू लागतात. ही धोकादायक दृष्य राहून तुम्ही थक्क व्हाल. हा व्हिडीओ पाहून कारमधील वाहनचालकाची काळजी व्यक्त केली जात आहे. तर यूजर्सकडून रस्ता सुरक्षेबाबत सल्लाही देताना दिसत आहेत. 

आतापर्यंत हजारो यूजर्सने हा व्हिडीओ पाहिला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. 

 

Read More