Marathi News> विश्व
Advertisement

Viral Video : भाड्याने गर्लफ्रेंड घेऊन भारतीय तरुण निघाला जग भ्रमंतीवर

Girlfriend on Rent : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल (Funny video viral) होतो. ज्यामध्ये एक भारतीय तरुण भाड्याने गर्लफ्रेंड घेऊन जग फिरायला निघाला आहे.

Viral Video : भाड्याने गर्लफ्रेंड घेऊन भारतीय तरुण निघाला जग भ्रमंतीवर

Girlfriend on Rent : प्रत्येक तरुणाला वाटतं आपल्याला गर्लफ्रेंड (girlfriend) असावी, किंवा तरुणीला वाटतं आपल्यावर प्रेम (Love) करणारा एक प्रियकर (boyfriend) असावा. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं. कोणाला बालपणी तर कोणाला कॉलेजमध्ये त्यांचा जीवनसाथी मिळतो. पण काही तरुण तरुणी असे असतात ज्यांच्या भागात हे सुख नसतं. मग अशात ते इतर त्यांचा मित्रमैत्रीणींना (boy girl video)  मस्त डेटवर जाताना, फिरायला जाताना, वाढदिवस असो किंवा अजून काही खास सेलिब्रेशनचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतो. मग ज्यांचा नशिबी हे सगळं नसते ते नाराज होतात. आता तुम्हाला नाराज व्हायची गरज नाही...

हेच बाकी होतं !

 सध्या सोशल मीडियावर (viral on Social media) एक व्हिडिओ (viral video) अख्ख जगाचं लक्ष वेधून घेतं आहे.  कारण एक भारतीय तरुण चक्क भाड्याने गर्लफ्रेंड घेऊन जग फिरायला निघाला आहे. हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून युट्यूबर विष्णू साहा (YouTuber Vishnu Saha) आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तो जपानी तरुणीसोबत फिरताना दिसतं आहे. 


विष्णू सांगतो की, जपानमध्ये (Japan) गरजेनुसार मैत्रीण, भाऊ, बहीण अगदी आई आणि वडील पण भाड्याने मिळतात. त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. विष्णूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो भाड्याच्या प्रेयसीसोबत रेस्टॉरंटमध्ये फिरताना दिसतं आहे. जपानची राजधानी टोकियोमध्ये (Tokyo) हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. 

ऐकावं ते नवलच!

या व्हिडिओमध्ये तो पुढे सांगता की, जपानमध्ये संपूर्ण कुटुंब भाड्याने घेण्यासाठी एक वेबसाइट तयार केली आहे. विशेष म्हणजे या वेबसाइटला जपान सरकारची मान्यता देखील आहे. या वेबसाईटवर तुमच्या गरजेनुसार आई, वडील, बहिण - भाव भाड्याने मिळतात.  गर्लफ्रेंड रेंटल वेबसाइटवरुनच त्याने युमीला या तरुणीला गर्लफ्रेंड म्हणून भाड्याने घेतलं आहे. युमी तीन वर्षांपासून अशाप्रकारे काम करते. (Trending Video Girlfriend on Rent Indian youth YouTuber Vishnu Saha goes on a world tour viral on Social media)

विष्णू सांगतो की, जपानमध्ये 20-30 वयोगटातील तरुण एकाकी जीवन जगतात त्यांसाठी अशा प्रकारची वेबसाइट सुरु करण्यात आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भाड्याने घेतलेल्या गर्लफ्रेंडचा तुम्ही हात पकडू शकता.  

युट्यूबर विष्णू साहा यांनी हा व्हिडिओ त्याच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जपानी प्रेयसी हिंदीमध्ये बोलताना दिसतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

 

Read More