Marathi News> विश्व
Advertisement

Viral Video: दिल दोस्ती दुनियादारी... ससाण्याचा कोंबडीवर हल्ला; पाहा प्राणीमित्रांनी कसा फिल्मी स्टाईलनं वाचलाय तिचा जीव

Farm Viral Video: या फार्ममध्ये एक कोंबडीवर ससाण्याचा हल्ला होतो त्यानंतर या फार्ममधील इतर प्राणी कसा या कोंबडीचा बचाव करतात हे पाहण्यासारखं आहे.  

Viral Video: दिल दोस्ती दुनियादारी... ससाण्याचा कोंबडीवर हल्ला; पाहा प्राणीमित्रांनी कसा फिल्मी स्टाईलनं वाचलाय तिचा जीव

Animals Video: रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं श्रेष्ठ असतात असं, म्हटलं जातं... सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ आपल्याला जीवनाचा धडा शिकवतात...मैत्रीसाठी (friendship) काही पण...बस्स हेच वाक्य या व्हिडीओला पाहून निघतं...काही सेकंदाच्या हा व्हिडीओ (Video) खऱ्या मैत्रीची एक उत्तम उदाहरण आहे. 

दिल दोस्ती दुनियादारी...

या व्हिडीओ एका फार्ममधील (Farm Viral Video) आहे. या फार्ममध्ये एक कोंबडीवर (chicken) ससाण्याचा हल्ला (hawk attack) होतो त्यानंतर या फार्ममधील इतर प्राणी कसा या कोंबडीचा बचाव करतात हे पाहण्यासारखं आहे. कोंबडीवर हल्ला झाल्यावर प्राणीमित्रांनी फिल्मी स्टाईल तिचा बचाव केला. (Trending Video Farm animals come together save chicken from hawk attack nmp)

व्हिडीओमधून एकतेचा संदेश

कोंबडीला वाचविण्यासाठी सगळे प्राणी शेळ्या-मेंढ्या गरुडवर हल्ला करतात. प्राण्यामधील एकजुटीमुळे अखेर त्या गरुडाला हार मानावी लागते आणि तिथे निघून जावं लागतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर Interesting As Fuck या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडतं आहे. यूजर्सने कमेंट करताना लिहिलं आहे की, एकात्मतेतील शक्तीचं हे उत्तम उदाहरण मानलं आहे. काही यूजर्सचं म्हणं आहे की, जर एखाद्या संकटात आपण एकत्र लढलो तर प्रत्येक अडचणी सोप्या होतात.

Read More