Marathi News> विश्व
Advertisement

बंद कारमध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत करत होता रोमान्स, बायको आली अन् मग...Video Viral

Viral Video : तो विवाहित असूनही त्याचं तरुणीसोबत अफेयर होतं. बंद कारमध्ये जेव्हा तो तिच्यासोबत रोमान्स करत असतानाच तिथे त्याची बायको आली अन् मग...

बंद कारमध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत करत होता रोमान्स, बायको आली अन् मग...Video Viral

Extra Marital Affair Viral Video : खरं तर नवरा बायकोमधील नातं हे विश्वासावर उभं असते. याच विश्वासाला तडा जातो तेव्हा त्यांच्यातील नात्याला काहीच अर्थ राहत नाही. दोन अनोळखी व्यक्ती फक्त विश्वास, प्रेम आणि एकनिष्ठ राहण्याचा वचनावर आयुष्याची नवीन सुरुवात होते. प्रेम आणि विश्वासावर संसार फुलत असतो. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तोही तेवढंच प्रेम आपल्यावर करावं असं जोडीदाराची इच्छा असते. पण त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नाही, त्यात त्याचं दुसऱ्यावर प्रेम आहे हे कळल्यावर विश्वासघात हे कडू सत्य खोलवर जखम देऊन जातं. (trending news wife caught red handed Husband with other girl extra marital affair video viral today latest news in marathi)

सोशल मीडियावर विवाह बाह्यसंबंधाचा (Extra Marital Affair) एक व्हिडीओ व्हायरल (trending video) होतो आहे. ज्यामध्ये बायकोने नवराला रंगहात पकडलं आहे. झालं असं की, रस्त्याच्या कडेला बंद कारमध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत रोमान्स करत असताना तिथे बायको आली अन् मग घडला हायव्होल्टेज ड्रामा घडला. (Viral Video)

तुम्ही पाहू शकता नवऱ्याला दुसऱ्या तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहून ती आरडाओरडा करत त्याला जाब विचारते. एवढंच नाही तर ती त्या तरुणीच्या अंगावर धावून जाते. नवरा तिला अडकविण्याचा प्रयत्न करतो. पण ती पाहिलेल्या कृत्याने संतापलेली असते. ती खूप मोठ्या मोठ्याने ओरडते. या दोघांमधील राड्याचा व्हिडीओ अनेकांनी बनवला आणि तो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल  झाला. (Husband wife video)

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटवर Ghar Ke Kalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओला हजारोच्या संख्येत व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाइक सोबतच कंमेट्स बॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. 


सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही धक्कादायक (Shocking video). अगदी नवरा बायकोमधील रोमान्सचेही अनेक व्हिडीओ व्हायरल (romance video) होत असतात. पण नवरा बायकोमधील नात्याचा असा व्हिडीओ हैराण करुन सोडतो.  (Social media viral video) 

Read More