Marathi News> विश्व
Advertisement

Viral News : जोशाजोशात भयंकर घडलं! सलग 24 तास रोमान्सचा भयानक The End

Viral News : एका कपलला 24 तास रोमान्स करणं महागात पडलं आहे. त्यांनी कधी विचारही केला नसेल असा त्या प्रेमाचा धक्कादायक शेवट झाला आहे. 

Viral News : जोशाजोशात भयंकर घडलं! सलग 24 तास रोमान्सचा भयानक The End

Viral News : प्रेम आणि रोमान्स हा सहजीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक जोडप्याला रोमान्स कायम हवा हवासा वाटतो. प्रत्येक कपल रोमान्स करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. नवविवाहित जोडपं तर तास तास रोमान्स करत असतात. पण एका कपलला 24 तास रोमान्स करणं महागात पडलं आहे. त्या व्यक्तीचा रोमान्सचा The End हॉस्पिटलमध्ये झाला. 

वयानुसार आयुष्यातील रोमान्स कमी होतो असं म्हणतात. पण काही कपल हे चिरतरुण असतात. असंच एक व्यक्ती वयाच्या 50 वर्षां आपल्या जोडीदाराबरोबर 1 नाही दोन नाही तर तब्बल 24 तास रोमान्स करत होता. 

इटलीतील त्याच कॅस्टेल डे पियानोतल्या अपार्टमेंटमध्ये तो आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. त्याला तो दिवस खूप खास करायचा होता. रोमान्स आणि प्रेमाने भरलेला हा दिवस त्याचा आयुष्यातील सर्वात कडू आठवण बनला. त्यांने कधी विचारही केला नाही की शारीरिक संबंधातून त्याला एका भयंकर प्रकरणाला समोरे जावं लागेल ते. 24 तास सेक्स केल्यामुळे त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. (romance 24 hour physical intimacy sex man private part penis amputation viral news )

या व्यक्तीला शारीरिक संबंध ठेवताना सेप्टिक शॉक लागला होता असं डॉक्टरांचं म्हणं आहे. त्याला लिंग आणि अंडकोषांचा नेक्रोसिस हा रोग झाला होता. या व्यक्ती सेक्स एन्जॉय करण्यासाठी ड्रग्ज घेतले होते. त्यामुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट अॅम्प्युट म्हणजे कापण्याची वेळ आली होती. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार त्याला रुग्णालयात दाखल करुन अनेक दिवस उलटून गेले आहेत. पण अजून त्याची प्रकृती सुधारलेली नाही. त्याचावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. 

ड्रग्स घेऊन बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवणे त्याला चांगलेच महागात पडले. डॉक्टराने दिलेल्या माहितीनुसार ही काही पहिली घटना नाही. ड्रग्स घेऊन सेक्स केल्यानंतर व्यक्तीची अशी अवस्था झालेल्या अनेक घटना आहेत. यापूर्वी इंडोनेशियातील एका व्यक्तीचं तर सेक्स करताना लिंग फ्रॅक्चर झालं. या रोगाला डॉक्टरी भाषेत'एग्प्लान्ट डिफॉर्मिटी' असं म्हणतात. 

Read More