Marathi News> विश्व
Advertisement

Optical Illusion: या क्रेटमध्ये किती अंडी ठेवली आहेत? भले भले लोकं सांगू शकले नाहीत...

Optical Illusion: आपल्याला जरा का आपल्या मेंदूला (Brain Teaser) चालना द्यायची असेल तर आपण ऑप्टिकल इल्यूजनसारख्या (Optical Illusion Games) गेम्स खिळू शकतो. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की एका क्रेटमध्ये किती अंडी (Find out Number of Eggs from this picture) आहेत हे तुम्हाला शोधायचे आहे. 

Optical Illusion: या क्रेटमध्ये किती अंडी ठेवली आहेत? भले भले लोकं सांगू शकले नाहीत...

Optical Illusion: आपण बाजारात गेलो की आपल्यासमोर (Optical Illusion Photo) अनेक गोष्टी या ठेवलेल्या असतात. त्यात एक अंडी विकणारा विक्रेताही असतो ज्याच्यासमोर क्रेटमध्ये (Eggs in Crate) ठेवलेली बरीच अंडी असतात. आपण ते पाहिल्यावर मनात म्हणतो की, नक्की या क्रेटमध्ये किती बरं अंडी असतील. गमतीमध्ये आपण मोजायला (Puzzle) घेतली आणि दुकानदाराला विचारलं की किती अंडी होती तर आपलंही उत्तर कदाचित चुकेल कारण आपल्याला त्या क्रेटच्या एकाच बाजूचा भाग दिसत असतो. त्यातच खरी गंमत आहे. तेव्हा आता व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्येही अशीच काहीच गंमत आहे. ज्यानं तुम्हीही गोंधळून जाल. तुम्हाला फोटोत दिसणाऱ्या क्रेटमध्ये किती अंडी (Viral Photo) ठेवली आहेत हे शोधायचे आहे. 

आपल्याला दिसतात त्यापेक्षा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुळातच वेगळ्या दिसत असतात. त्यामुळे आपला गोंधळ होता. यामध्ये आकाराची आणि डामेन्शनची जादू असते. आपण जसं पाहू त्याप्रमाणे आपल्याला ती गोष्ट दिसत असते. यालाच ऑप्टिकल इल्यूजन असंही म्हणतात. तुम्हाला यासाठी फार डोकं लावणं गरजेचे असते. जर तुम्ही योग्य तऱ्हेनं विचार करत असाल तर तुम्हीही योग्य पद्धतीनं उत्तर शोधू शकता. आपल्याला समोर दिसत असलेल्या या फोटोतून हेच शोधण्याचे काम करायचे आहे. 

कसं शोधाल? 

तुम्हाला येथे फक्त योग्य निरीक्षण करायचे आहे आणि अंड्यांची संख्या मोजायची आहे. तुम्ही जर का योग्य निरीक्षण केले आहे आणि अंड्यांची संख्या शोधलीत तर तुम्हाला बरोबर उत्तर सापडेल. चला तर मग आत्ताच या अंड्यांची संख्या किती याचा विचार करायल सुरूवात करा तुम्हालाही अगदी खात्रीपुर्वक या ऑप्टिकल इल्यूजनचे (Find out the answer of optical Illusion) उत्तर सांगू शकाल. जर का तुम्ही या क्रेटमधील अंड्यांची संख्या बरोबर सांगितलीत तर तुमच्यापेक्षा हुशार कोणीच नाही हे मात्र नक्की कारण हे उत्तर भल्ल्या भल्यांना शोधता आलेले नाही. 

काय आहे उत्तर? 

हा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. यावर नेटकरी विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. तुम्हालाही या ऑप्टिकल इल्यूजनच उत्तर कदाचित देणं सोप्पं होणार नाही. काही लोकांनी 16 तर काहींनी 25 असं या ऑप्टिकल इल्यूजनचं उत्तर दिलं आहे. पण ही उत्तर चुकीची आहे. खरं उत्तर आहे 30. या क्रेटमध्ये खाली 16 तर वर चार आणि त्यावर एक अंड आहे. 

Read More