Marathi News> विश्व
Advertisement

शेजाऱ्यासोबतच पत्नीचं Affair, बंद खोलीत दोघांना रंगेहात पकडल्यानंतर...

पत्नीला शेजरच्या पुरुषासोबत बंद खोलीत एकत्र पाहिल्यानंतर पतीलाच झाली शिक्षा... नक्की काय आहे प्रकरण?  

शेजाऱ्यासोबतच पत्नीचं Affair, बंद खोलीत दोघांना रंगेहात पकडल्यानंतर...

Pati Patni aur Woh: गेल्या काही दिवसांपासून एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरच्या (extra marital affair) प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता देखील एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये पतीने पत्नीला शेजारच्या व्यक्तीसोबत ( Neighbor) बेडरुममध्ये (Neighbors Bedroom) रंगेहात पकडलं. (Husband Caught Wife Red Handed)दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पतीला तब्बल 45 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

पतीने केला पत्नीचा पाठलाग  (Pati Patni aur Woh)
पतीला पत्नीवर संशय होता. जेव्हा एके रात्री पत्नी घराबाहेर गेली, तेव्हा पतीने पत्नीचा पाठलाग केला. पत्नी स्वतःच्या घरातून निघून शेजारच्या घरात गेली. तेव्हा पतीचा संशय (Suspicion of the husband) अधिक वाढला. त्यानंतर काहीवेळाने पतने शेजारच्या व्यक्तीचा दरवाजा  ठोठावला आणि घरात घुसला. 

पत्नीला शोधलं शेजारच्या व्यक्तीच्या घरात  (Husband Caught Red Handed)
शेजारच्या व्यक्तीच्या घरात घुसल्यानंतर पतीने संपूर्ण घरात पत्नीला शोधलं. अखेर शेजारच्या व्यक्तीच्या बेडरुममध्ये पतीला पत्नी दिसली. तेव्हा पतीने पत्नीला मारहाण केली. 

पतीला सुनावली शिक्षा (The husband was sentenced)
दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पतीनं पत्नीला मारहाण केली. तेव्हा तिला पतीच्या तावडीतून सोडण्यासाठी शेजारी धावून आला. त्यावेळी पतीने शेजारच्या व्यक्तीला देखील मारलं. त्यानंतर पत्नीने पतीविरुद्ध न्यायालयात धाव घेऊन त्याच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडले.

पतीने कायद्याची मदत घेतल्यानंतर न्यायालयाने पतीला 45 हजार रुपये दंड (45 thousand rupees fine) आणि एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील पतीचे नाव जेसन आणि पत्नीचे नाव केरी आहे. ही घटना ब्रिटनमधील (Britain) वॉरिंग्टन येथे घडली.

Read More