Marathi News> विश्व
Advertisement

दहशतवादी हाफीज सईद पाकिस्तानात निवडणूक लढणार

संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केलेला कुख्यात आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद निवडणूक लढवणार आहे.

दहशतवादी हाफीज सईद पाकिस्तानात निवडणूक लढणार

इस्लामाबद : संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केलेला कुख्यात आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद निवडणूक लढवणार आहे. २५ जुलैला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. जमातचीच उपसंस्था असलेल्या अल्ला उ अकबर तेहरीक या संस्थेकडून तो निवडणूक लढवत आहे. या संस्थेची अजून राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेली नाही. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणून हाफीज सईद हा भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. 

Read More