Marathi News> विश्व
Advertisement

Glamorous Dairy Farmer: सौंदर्याच्या बाबतीत मोठमोठ्या मॉडेल्सनाही मागे टाकते 'ही' शेतकरीण

Lady Dairy Farmer: आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. परंतु सोशल मीडियामुळे चित्र बदलले आहे. सध्या सर्वसामान्य लोकंही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. अशाच एका शेतकरीणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Glamorous Dairy Farmer: सौंदर्याच्या बाबतीत मोठमोठ्या मॉडेल्सनाही मागे टाकते 'ही' शेतकरीण

Lady Dairy Farmer: शेतकऱ्याचे प्रोफेशन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर अक्षरक्ष: फाटके किंवा मळलेले कपडे येतात. परंतु सध्या तुम्ही जो व्हिडीओ (Video) पाहाल त्यावरून तुमचा अंदाज चुकेल कारण ही महिला शेतकरी सोशल मीडियावर म्हणूनच जास्त व्हायरल होते आहे. सध्यास तिचे हे फोटोज आणि व्हिडीओज सोशळ मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. या महिलेचे नावं आहे एला बर्नेट (Ella Burnett) ही इंग्लंडमध्ये राहते. ती एक दुध उत्पादन डेअर फर्ममध्ये काम करते परंतु तिच्या कामापेक्षा मात्र तिच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे जास्त होताना दिसते. तिचे फोटोज पाहून सगळेच तिला ही कुठल्या हॉट मॉडेलपेक्षा कमी नाही असं म्हणत आहेत. हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या ग्लॅमरस लुकमुळे सध्या सर्वत्र तिचीच चर्चा आहे. ही इंग्लंडच्या चेशायरमधील (Cheshire, England) रहिवासी आहे. (female dairy workers glamourous photos and vidoes goes viral on internet who is she know more about her) 

ग्लॅमरस लुकनं सर्वच घायाळ 

एलाचे सोशल मीडिया खूप फॅन्स आहेत. तिचे फोटोज तर कायच चर्चेचा विषय असतात. त्यामुळे तिच्या फोटोज आणि व्हिडीओजला लाखो कमेंट्स आणि लाईक्स येतात. ही एक स्वत:च डेअरी फर्म (Dairy Firm) चालवते आणि येथे कामाला येतानाही ती खूप ग्लॅमरस लुक करून येते. आपल्या डेअरी फर्ममध्ये काम करतानाचे हॉट फोटोजही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

ट्रेन्डी आऊटफीट्स

आपल्या डेअरीत काम करताना एला कायमच ट्रेण्डी आऊटफीट्स परिधान करत असते. त्याचबरोबर नेहमीच फिटेबल आणि टाईट कपडेही परिधान करत असते. आपल्या या बॉल्ड लुकमुळे ती कायमच चर्चत राहते. सध्या तिचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

टॉप, जॅकेट्स आणि मिनी टॉप्स 

एला ही नेहमी फिटनेस लुकमध्ये (Fitness Look) दिसते. तिचे कपडेही खूप जास्त ग्लॅमरस असतात. कधी जीन्स तर कधी हॅट तर कधी जॅकेट घालून ती डेअरीमध्ये येते. त्याचबरोबर आपल्या साध्या आणि सिंपल ड्रेसिंगमुळेही ती तिच्या चाहत्यांची मनं जिंकते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नासाठी येतात प्रपोजेस

एलाला अनेकदा लग्नासाठीही लोकं प्रपोज (Marriage Purpose) करतात. एला तिच्या प्राण्यांवरही खूप प्रेम करते, कधी पपीसोबत ती खेळताना दिसते तर कधी घोड्यासोबत तर कधी गायींसोबतही. त्यामुळे एला ही कायमच चर्चेत राहते. कायम चर्चेत राहणाऱ्या एलाला एक नाही तर अनेक लग्नाचे प्रपोजेस येत असतात तिनं सांगितले की लोकं तिला अनेकदा प्रपोजही करताना दिसतात. तर काही लोंक तिला ट्रॅक्टरही चालवायला सांगतात. 

Read More