Marathi News> विश्व
Advertisement

Indian Journalist Killed in Afghanistan : कंधारमध्ये भारतीय पत्रकाराची हत्या

 तालिबान युद्धाचं करत होता कव्हरेच 

Indian Journalist Killed in Afghanistan : कंधारमध्ये भारतीय पत्रकाराची हत्या

मुंबई : अफगाणिस्तानमध्ये भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची हत्या करण्यात आली आहे. रॉयटर्स या संस्थेसाठी काम करत होते दानिश. अफगाणिस्तानच्या टोलो या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सिद्दीकी यांची हत्या स्पिन बोल्डक इलाके (Spin Boldak Area)या परिसरात झाली आहे. जे कंधार प्रांतात येते. यावेळी कंधारमध्ये भीषण हिंसा होत आहे. सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून कंधारमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीचा आढावा घेत होते. 

दानिश सिद्दीकी रॉयटर्समध्ये फोटो जर्नलिस्ट म्हणून कार्यरत होते.

दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या.

Read More