Marathi News> विश्व
Advertisement

Coronavirus : कोरोनापासून मास्क, सॅनिटायझर नाहीतर 'ही' वस्तू जास्त सुरक्षित ठेवते, पाहा Video

covid video viral : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता चीनमधील नागरिक आता सावध झाले आहे. कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून आपण मास्क, सॅनिटायझरयचा वापर जास्त प्रमाणात करतो. मात्र चीनमध्ये तर एका जोडप्याने नवीन शक्कल लढवली आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल... 

Coronavirus : कोरोनापासून मास्क, सॅनिटायझर नाहीतर 'ही' वस्तू जास्त सुरक्षित ठेवते, पाहा Video

china coronavirus again: चीनमध्ये (china corona) दिवसेंदिवस कोरोना कहर वाढत चालला आहे. त्यातच कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट झाला आहे. एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी तर 20 दिवसात तब्बल 24 कोटी कोरोना रुग्णांची नोंद चीनमध्ये झाली आहे. ही संख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या दुप्पट तर उत्तरप्रदेशच्या लोकसंख्येपेक्षा काही कोटींनी जास्त आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता चीनमधील नागरिक आता सावध झाले आहे. कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून आपण मास्क, सॅनिटायझरयचा वापर जास्त प्रमाणात करतो. मात्र चीनमध्ये तर एका जोडप्याने नवीन शक्कल लढवली आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल... 

व्हिडीओ व्हायरल 

चीनमध्ये (corona update) कोरोनाचे रोज लाख्यांच्या संख्येत वाढ होत आहेत. कोरोना संसर्ग वाढत असताना चीनमध्ये एक व्हिडीओ (video viral) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मध्ये तुम्ही नीट पाहिलात तर दिसून येईल की, चीनमधील एक जोडप काही वस्तू खरेदी करण्यासाठी एक छत्री घेऊन बाहेर पडले आहे. त्यावरून चीनमध्ये किती झपाट्याने कोरोना वाढ आहे, हे लक्षात येऊ शकते. हा व्हिडीओ पीपल्स डेली चाइनाच्या अधिकृच ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओच्या वरती कॅप्शन लिहीलं की, या जोडप्याची सुरक्षितता एका वेगळ्या लेवलला पोहोचली आहे. 

वाचा :  वर्ष अखेरीस पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे जोडपं काही सामान खरेदी करण्यासाठी बाहेर आलं आहे. त्यावेळी त्यांच्या हातात एक छत्री आहे. त्या छत्रीला पुर्णपणे संरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे ती छत्रीला पुर्णपणे संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ती छत्री अधिक व्हायरल झाली आहे. तो व्हिडीओ चीनसह इतर देशात सुध्दा अधिक व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्या व्हिडीओखाली वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. 

कोरोना विषाणूचा जगभरातील देशांमध्ये प्रकोप 

 चीनमधून उद्भवलेल्या कोरोना विषाणूचा जगभरातील देशांमध्ये प्रकोप दिसून येत आहे. अलीकडेच, कोरोना BF.7 च्या नवीन व्हेरिएंडने सर्वांची चिंता वाढवली आहे. या नवीन व्हेरिएंडची अनेक प्रकरणे भारतातही दिसली आहेत. एकीकडे जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे आणि त्याच दरम्यान आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. त्याच्या कहरामुळे डॉक्टरही घाबरले आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आजकाल ब्रिटनचे डॉक्टर कोरोनाशिवाय आणखी एका आजाराचा सामना करत आहेत. हा एक प्रकारचा धोकादायक ताप असून तो रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे.

Read More