Marathi News> महिला
Advertisement

सेक्स, ड्रग्ज आणि...; एकांतात मुली Google वर काय सर्च करतात? रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

What Girls Mostly Search : 2020 मध्ये भारतात 749 दशलक्ष इंटरनेट युझर्स होते तर हीच संख्या 2040 पर्यंत एकूण संख्या 1.5 अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. मुलींच्या सर्च हिस्ट्रीमध्ये ( Search history ) नेमकं कशाचा समावेश असतो हे एका अहवालातून समोर आलंय. मुली एकांतात इंटरनेटवर नेमक्या कोणत्या गोष्टी सर्च करतात याची तुम्हाला माहितीये का?

सेक्स, ड्रग्ज आणि...; एकांतात मुली Google वर काय सर्च करतात? रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

What Girls Mostly Search : इंटरनेटचा ( Internet ) वापर आजकाल आपण प्रत्येकजण करतो. कोणतीही गोष्ट आपल्याला अडली की, मोबाईल ( Mobile ) उचलून आपण गुगलवर ती सर्च करतो. एका रिपोर्टनुसार, 2020 मध्ये भारतात 749 दशलक्ष इंटरनेट युझर्स होते तर हीच संख्या 2040 पर्यंत एकूण संख्या 1.5 अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

स्टॅटिस्टा अॅनालिसिसच्या अहवालात दावा करण्यात आलाय की, बहुतेक युझर्स मोबाइलवर इंटरनेट ( Mobile Internet ) वापरतात. देशातील पुरुषांच्या तुलनेत इंटरनेटचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या मात्र कमी आहे. मात्र 2021 या वर्षाच महिला युझर्सच्या टक्केवारीत वाढ झालीये. तर मुली एकांतात इंटरनेटवर नेमक्या कोणत्या गोष्टी सर्च करतात याची तुम्हाला माहितीये का? मुलींच्या सर्च हिस्ट्रीमध्ये ( Search history ) नेमकं कशाचा समावेश असतो हे एका अहवालातून समोर आलंय. 

एका अहवालानुसार, 2011 मध्ये एकूण 825 दशलक्ष युझर्सपैकी सुमारे 43-45% महिला होत्या. यामध्ये 75% स्त्रिया 15-34 वयोगटात येतात. 31% टीनेजर्स फीट राहण्यासाठी आहार ( Fitness And Diet ) आणि इतर गोष्टी सर्च करतात. तर 17% सेक्स ( Sex ), नैराश्य ( Depression ) आणि ड्रग्सशी संबंधित विषयांवर सर्च करत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. 

महिलांनी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्यापैकी एक सर्वाधिक गोष्ट म्हणजे रिलेशनशिप ( Relationship ). एका सर्वेक्षणानुसार, बहुतेक मुली रिलेशनशिपविषयी संबंधित गोष्टी शोधतात. याचप्रमाणे हृदयविकाराचा सामना कसा करावा याबद्दल मुली टीप्स शोधतात. 

त्याचप्रमाणे करिअरशी माहिती मिळवण्यासाठीही मुली इंटरनेटचा वापर करतात. रिलेशनशिपनंतर अजून एक सर्वाधिक सर्च केली जाणारी गोष्ट म्हणजे फॅशन टीप्स ( Fasion Tips ). ऑनलाईन कपडे ( Online Clothes ) पाहणं तसंच ब्यूटी प्रोडट्सची ( Beauty Products ) माहिती घेणं, इत्यादी गोष्टी महिला गुगलवर सर्च करत असतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती अहवालांच्या आधारावर आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)    

Read More