लंडनमध्ये 'इतक्या' किंमतीत विकलं जातं किराणा सामान

लंडनमधील किराणा माल

लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी किराणा सामान किती महाग आहे?

इन्फ्लुएन्सर

इन्फ्लुएन्सर छवी अग्रवाल ही दिल्लीची रहिवाशी असून सध्या लंडनमध्ये राहते.

दुकान

लंडनमधील एका भारतीय दुकानात वस्तु किती महाग आहेत, याची माहिती फॉलोवअर्सना दिली. लंडनमध्ये भारतात उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या किमती किती महाग आहेत हे सांगितले

Lays मॅजिक

तिने सांगितले की Lays मॅजिक मसाल्याचे पॅकेट जे भारतात ₹20 मध्ये उपलब्ध आहे ते लंडनमध्ये ₹95 रुपयांना मिळते.

मॅगी

त्याचप्रमाणे भारतात उपलब्ध असलेल्या मॅगीच्या पॅकेटची किंमत लंडनमध्ये ₹300 पर्यंत आहे.

पनीर

तिने सांगितले की भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पनीरची किंमत लंडनमध्ये ₹700 आहे.

आंबा

लंडनमध्ये अर्धा डझन आंबे ₹2,400 रुपयांना मिळतात.

भेंडी

भेंडीची किंमत ₹650 प्रति किलो आहे.

कारले

कारल्याचा भाव तर ₹1,000 प्रति किलो.

तूप

देशी तूपची किंमत 1000 रुपये आहे. जी भारतात प्रति किलो 600 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

Read Next Story