ढगाचं वजन किती असतं?

'पांढऱ्या मऊ मऊ कापसा'ची उपमा बालगीतात ढगांना दिली आहे

हलक्या हलक्या ढगांवर बसून फिरायचं स्वप्नं लहानपणी प्रत्येकाने पाहिलेलं असतं.

मात्र कापसासारखे दिसणारे हे ढग खरंच हलके फुलके आहेत का ?

पावसाळ्यात इकडे तिकडे पळणाऱ्या ढगांना सगळ्यांनी बघितलेले आहेत. त्यामुळे या ढगांना कोणतेही वजन नाही, असं प्रत्येकाला वाटतं.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हलके फुलके वाटणाऱ्या ढगांचे वजन 1 हजार किलो इतके असते.

ढगांचं मोजमाप करण्याचं कोणतंही साधन नाही. मात्र आकाशात तयार झालेल्या ढगांच्या वजनाचा अंदाज सॅटेलाईटच्या माध्यमातून घेता येतो.

पाण्याचं होणारं बाष्पीभवन हे पारदर्शक असल्यामुळे ढगांना वजन असतं, हे दिसून येत नाही.

आकाशातला 'कापूस' म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या ढगांना ही वजन आहे, हे शास्त्रज्ञानांनी सिद्ध केले आहे.

Read Next Story