'या' देशात ड्रिंक अँड ड्राईव्हला परवानगी आहे! पण या अटीवर

जुना कायदा

ब्रिटेनमध्ये वाहन चालवताना रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण 80mg प्रति 100ml पेक्षा जास्त नसावी.

कायदा कधीपासून आहे?

हा कायदा 1967 पासून लागू आहे.

डॉक्टर म्हणतात

मोठी वाहने चालवणाऱ्या आणि नवीन लायसन्स घेणाऱ्यांसाठी हे प्रमाण २० मिलीग्रामपर्यंत कमी करावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दारूचे प्रमाण

दारूचे सेवन कमी केले पाहिजे यामुळे रस्त्यावरील अपघात टाळता येऊ शकेल.

कडक कायदा

ब्रिटेनमध्ये वाहनचालकांसाठी मद्यपानाचे कायदे अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.

कायद्यात बदल

डॉक्टर आणि ड्रायव्हिंग तज्ज्ञांच्या गटाला या कायद्यात बदल हवे आहेत.

समर्थन

कमी मद्यपान करून वाहन चालवण्याबाबत नियम बनवण्याचे समर्थन आहे.

सरकारवर दबाव

एका वृत्तपत्राशी बोलताना रस्ते अपघातांचे तज्ज्ञ जॉन कुश्निक म्हणाले की मद्यपान करून वाहन चालवण्याची मर्यादा कमी करण्यासाठी पुढील सरकारवर दबाव आणणे हे योग्य पाऊल आहे.

अपघात

बरेच लोक जास्त दारू पिऊन गाडी चालवतात त्यामुळे अपघात होतात.

Read Next Story