पुरुषांच्या शर्टला डाव्या बाजूलाच खिसे असतात.

शर्टचा खिसा हा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का?

पेन, पैसे तसेच इतर काही महत्वाच्या वस्तु ठेवण्यासाठी पुरुष शर्टच्या खिशाचा वापर करतात.

शर्टचा खिसा डावीकडे असण्यामागे वैज्ञानिक कारण नाही पण एक जुनी मान्यता आहे.

जास्तीत जास्त लोक राइट हॅंडर म्हणजे उजव्या हाताने सगळी कामे करतात.

डाव्या हाताच्या तुलनेत उजव्या हाताचा वापर करणं सोपं असतं आणि हाताची हालचाल कोणत्याही स्थितीत सोपी असते.

उजव्या हाताने एखादी वस्तू घेणे आणि ठेवणे डाव्या हाताला खिशा असल्यामुळे सोपे होते.

Read Next Story