तुमच्या WhatsApp वर आलंय हे चिन्ह? फायदा काय?

नुकतंच Meta AI ने इंन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप वर नवं फिचर उपलब्ध केले आहे.

Meta AI हे एक चॅटबॉट आहे जे युजर्सला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.

चॅटबॉट हे खरतर युजर्ससाठी तयार करण्यात आले आहे. यूजर्सला हवी असलेली माहिती ते Meta AI द्वारे मिळवू शकतात.

पण तुम्हाला Meta AI चा वापर कसा करयचा ते माहित आहे का ?

सगळ्यात आधी तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअप सुरु करा.

तुम्हाला व्हॉट्सअप होम स्क्रिनवर निळ्या रंगाचे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.

त्यानंतर व्हॉट्सअपवर एक नवीन चॅटबॉक्स उघडेल. तुम्ही तुमचा प्रश्न बॉक्समध्ये टाईप करू शकता. यानंतर हा चॅटबॉट AI च्या मदतीने तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल.

तुम्ही Meta AI चा वापर तु्मच्या आवडत्या चित्रपटांबद्दल किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल देखील विचारू शकता.

Read Next Story