अर्जुनने का केला होता श्रीकृष्णच्या बहिणीसोबत विवाह?

हिंदू धर्मामध्ये बहीण भावाच्या नातं पवित्र मानलं जात. त्यामुळे या दोन नात्यांमध्ये कधीही लग्न केले जात नाही.

महाभारताच्या कथेनुसार अर्जुनने अनेक लग्न केले आहेत.द्रौपदीनंतर अर्जुनने सुभद्रा सोबत लग्न केले होते.

पौराणिक कथेनुसार अर्जुनचे द्रौपदीपेक्षा सुभद्रावर जास्त प्रेम होते.पण सुभद्रा सोबत लग्न करणं त्याच्यासाठी सोपं नव्हत.

महाभारताच्या कथेमध्ये असे सांगितले आहे की, सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची बहीण होती. आणि अर्जुन हा त्याच्या कुंती मावशीचा मुलगा होता. त्यामुळे अशा परीस्थितीत एकमेकांचे चुलत भाऊ झाले.

अर्जुनने जेव्हा पहिल्यांदा सुभद्राला पाहिले त्यावेळी तिचं रूप पाहून मोहित झाला आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

सुभद्रा ही वासुदेव आणि रोहिणी यांची मुलगी असल्याचे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले. त्यामुळे ती कृष्णाची सख्खी बहीण नसून सावत्र बहिण होती.

पण तरीदेखील कुटुंब लग्नासाठी तयार झाले नाही.म्हणून श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून सुभद्राला घेऊन

Read Next Story