टायगर नट्स हा एक ड्राय फ्रूटचा प्रकार आहे.

टायगर नट्समध्ये फायबर, प्रोटीन, आयर्न, व्हिटामिन, झिंक यासह अनेक पोषक घटक आढळतात.

टायगर नट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.

हे तुमच्या शरीरामधील कर्करोगाचा धोका देखील कमी करतात.

टायगर नट्स तुमची पचनशक्ती वाढवण्यास मदत करतं.

तर विशेष म्हणजे हे तुमच्या शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित करतं आणि हाय क्लोस्ट्रॉल ही कमी करतं.

हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हृदयाचे आरोग्य संतुलित करते.

Read Next Story