Videos

रत्नागिरी । गणपतीपुळेतील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन

गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचे काम आपण सर्व जण मिळून करु, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. श्री क्षेत्र गणपतीपुळे गावातील व परिसरातील रस्त्यांच्या कामांचा समावेश असलेला, हा आराखडा ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Video Thumbnail
Advertisement

Read More