Videos

पुणे । हेल्मेट परिषद । हेल्मेट सक्तीवरुन पुणेकरांमध्ये दोन गट

पुण्यात 1 जानेवारी 2019 पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, या हेल्मेट सक्तीला कांहीचा विरोध आहे. मात्र, अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केलेय. झी 24 तासने हेल्मेट परिषद घेतली. त्यावेळी पुणेकरांमध्ये दोन गट पाहायला मिळाले. तरुणांनी या सक्तीचे स्वागत केलेय. तर ज्येष्ठांनी याला तीव्र विरोध केलाय.

Video Thumbnail
Advertisement

Read More