Videos

नवी दिल्ली । केंद्र सरकार देशात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार

नवी दिल्ली । केंद्र सरकार देशात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार, New Delhi Prakash jawdekar Press Conference 28Th Aug 2019

केंद्र सरकारने देशभरात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत यास मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. या वैद्यकीय महाविद्यालयांची २०२१-२२ पर्यंत उभारणी होणार असून, ज्या ठिकाणी अशी महाविद्यालये नाहीत अशा ठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.

New Delhi Prakash jawdekar Press Conference 28Th Aug 2019

Video Thumbnail
Advertisement

नवी दिल्ली । केंद्र सरकार देशात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार, New Delhi Prakash jawdekar Press Conference 28Th Aug 2019

Read More