Videos

मुंबई । नाराज अर्जुन खोतकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

अर्जुन खोतकर यांनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मुख्यमंत्र्यांनी यापुढे लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीतही पूर्ण ताकद लावून युतीला आणि उमेदवारांना निवडून आणण्याचे दिले आश्वासन. मात्र अंतिम निर्णय उद्धव ठाकरेंशी चर्चा करून घेण्यावर खोतकर ठाम,

Video Thumbnail
Advertisement

Read More