Videos

Dam Water । राज्यात चांगला पाऊस, धरणातील पाणीसाठा वाढला

आता बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांत दररोज सरासरी पाऊस पडतोय. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांत सध्या २ लाख ६४ हजार ६५७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असून हा पाणीसाठा 76 दिवस पुरेल एवढा आहे.. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच मुंबईकरांची पाणीकपातीपासून सुटका होणार आहे. 

Video Thumbnail
Advertisement

Read More