Videos

ठाणे । भिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव

भिवंडी तालुक्यातल्या पूर्णा गावातल्या बस स्टँडजवळ असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागलीय. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Video Thumbnail
Advertisement

Read More