Videos

Video | 'म्हाडा'कडून मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी दिवाळीचं गिफ्ट

During Diwali, Mhada will draw lots for 4,000 houses दिवाळीत म्हाडा चार हजार घरांची सोडत काढणार आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होईल. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबकईकरांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल. 2019 नंतर मुंबईत सोडत निघालेली नाही. मुंबई मंडळाकडे पुरेशी घरं नाहीत आणि काम सुरू असलेली घरं सोडतीनंतर वर्षभरात ताबा देता येण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे सोडत रखडली आहे. पण आता ही सोडत मार्गी लावण्यात येईल. सोडतीत पहाडी, गोरेगाव इथली 3015 घरं आहेत, तसंच कोळे कल्याण, अॅन्टॉप हील, विक्रोळी इथल्या घरांचाही समावेश आहे.

Video Thumbnail
Advertisement

Read More