Videos

Video| अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून 15 हजार रुपयांची मदत

15,000 help from the state government to the victims of heavy rains विधानसभेत ओल्यादुष्काळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज पुन्हा संघर्ष झाला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्य़ांना सरकारक़डून तातडीची १५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. तसंच ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतक-यांचे पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर ठाम होते. सरकारनं मागणी मान्य न केल्यामुळे अजित पवारांनी सभात्याग केला. यावेळी शिंदेंनी अजित पवारांना मित्र म्हणून सादही घातली.

Video Thumbnail
Advertisement

Read More