Marathi News> टेक
Advertisement

ऍमेझॉनवर सुरु होतोय सेलचा सिझन! कोणत्या वस्तूंवर किती सूट? आताच जाणून घ्या

जाणून घेऊयात ऍमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीवर किती डिस्काऊंट मिळेल..

ऍमेझॉनवर सुरु होतोय सेलचा सिझन! कोणत्या वस्तूंवर किती सूट? आताच जाणून घ्या

Amazon Great Indian Festive Sale: ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत होतात ती बातमी अखेर आली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण प्रत्येकजण घरात काहीनाकाही नवीन गोष्टी विकत घेत असतो. अशात आपल्याला कुठे डिस्काऊंट मिळेल, आपले पैसे कसे वाचतील याचाही शोध सुरु होतो. अनेकदा ऑनलाईन सेल संपता-संपता आपल्याला त्या सेलबाबत माहिती मिळते. पण आता तुम्हाला आम्ही ऍमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळू शकते. येत्या 23 तारखेपासून हा सेल सुरु होणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही तुम्ही प्राईम मेंबर तर तुम्हाला या सेलचा आधीच फायदा उचलता येणार आहे. चला, तर मग जाणून घेऊयात या सेलमध्ये तुम्हाला कोणत्या वस्तूंवर किती डिस्काऊंट मिळणार आहे. 

फ्लिपकार्ट कंपनीनेही बिग बिलियन डे सेलची  (Flipkart The Big Billion Days) घोषणा केली आहे. फ्लिपकार्टचा सेलही 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.   

आता जाणून घेऊयात ऍमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीवर किती डिस्काऊंट मिळेल..

  • ऍमेझॉनवर तुम्हाला तब्बल 7500 रुपयांची मोठी सूट मिळू शकते
  • ऍमेझॉन पे चा वापर करणार्याना 50 रुपयांचं कॅशबॅक मिळणार आहे 
  • ICICI बँकेच्या कार्डचा वापर करणाऱ्यांना तब्बल 2500 रुपयांची वेलकम ऑफर मिळू शकते 
  • Amazon Pay Later चा वापर करून तुम्हाला 60 हजारांच्या इन्स्टंट क्रेडिटवर 150 रुपयांचा फायदा मिळेल 
  • Amazon Pay UPI वपारल्यास 50 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो
  • Amazon Pay  गिफ्ट कार्डवर 10 टक्के डिस्काऊंट मिळू शकतो
  • अवघ्या 49 रुपयांपासून तुम्ही किचन आणि घरचं सामान विकत घेऊ शकतात
  • तुम्ही जर मोबाईल विकत घ्यायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला तब्बल 40 % डिस्काऊंट मिळू शकतो
  • अवघ्या 99 रुपयांपासून तुम्ही इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स आणि ऍक्सेसरीज  विकत घेऊ शकतात. केवळ 5999 रुपयांपासून तुम्ही मोबाईल विकत घेऊ शकतात 

ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलमध्ये तब्बल 2000 वस्तूंची विक्री केली जाणार आहे. OnePlus, LG, iQOO, Mi, Redmi, Apple, OnePlus, LG, या ब्रॅण्ड्सवर भरघोस सूट मिळणार आहे. 

know all details about amazona and flipkart festive sale

 

Read More