Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराट-अनुष्काचा बीच सेल्फी...

 टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या क्रिकेट सिरीजसाठी केपटाऊनला रवाना झाला आहे.

विराट-अनुष्काचा बीच सेल्फी...

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या क्रिकेट सिरीजसाठी केपटाऊनला रवाना झाला आहे. या ट्रिपचे वैशिष्ट्य म्हणजे या ट्रिपवर अनुष्का देखील त्याच्या सोबत आहे.

अनुष्कासोबतचा सेल्फी शेअर

दरम्यान विराटने अनुष्कासोबतचा सेल्फी शेअर केला आहे. फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, 'केपटाऊन ही खरंच अत्यंत सुंदर जागा आहे. आणि त्याहूनही सुंदर व्यक्ती माझ्यासोबत आहे.' 

सोशल मीडियावर व्हायरल

साऊथ आफ्रिकेत पहिला सामना 5 जानेवारीला होणार आहे. भारतीय संघ साऊथ आफ्रिकेला रवाना झाला असून अनुष्कासह विराटही तिकडे गेला आहे. त्याने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Read More