Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

SRH vs RR LIVE:सनरायझर्स हैद्राबादला धक्के वर धक्के,७ फलंदाज तंबूत

IPL 2023 SRH vs RR LIVE:  आज आयपीएल 2023 (IPL 2023) च्या चौथ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांशी भिडणार आहे.  हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार असून भुवनेश्वर की संजू सॅमसन कोण मारणार बाजी? कार राजस्थानचा संघ गेल्या वर्षीच्या सामन्यात उपविजेचा ठरला होता. तर गेल्या हंगामात हैदराबाद संघाची कामगिरी काही खास नव्हती...

SRH vs RR LIVE:सनरायझर्स हैद्राबादला धक्के वर धक्के,७ फलंदाज तंबूत
LIVE Blog

IPL 2023 SRH vs RR LIVE: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रविवारी (2 एप्रिल) चौथ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता हैदराबाद येथे सुरू होईल. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार असून भुवनेश्वर की संजू सॅमसन कोण मारणार बाजी?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे...  

 

 

राजस्थान रॉयल्स संघ: संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, कुणाल सिंग राठोड, अब्दुल बासिथ, डोनाव फरेरा, ध्रुव जूरेल, कुलदीप सेन, कुलदीप यादव, केएम आसिफ, केसी करिअप्पा, आकाश वसिष्ठ, नवदीप सैनी, मुरुगन अश्विन, अॅडम झम्पा, जेसन होल्डर, जो रूट.

सनरायझर्स हैदराबाद असोसिएशन: भुवनेश्वर कुमार (कर्णधार), हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, आदिल रशीद, अकेल हुसेन, उमरान मलिक, टी नटराजन, समर्थ व्यास, अनमोलप्रीत सिंग, मयंक डागर , उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, नितीश रेड्डी, विव्रत शर्मा.   

02 April 2023
19:04 PM

सनरायझर्स हैद्राबादला सातवा धक्का ,चहलच्या गोलंदाजीवर आदिल रशीद आऊट 

19:02 PM

१५ ओव्हर्सनंतर सनरायझर्स हैद्राबादने केले फक्त ८५ रन्स,७ विकेट्स गमावल्या 

18:47 PM

एम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात गोलंदाजीसाठी आलेल्या नवदीप सैनीने एकाच ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकले. त्याने एका ओव्हरमध्ये 11 रन दिले. त्यामुळे सैनीला मैदानात उतरवण्याचा प्लॅन फसल्याचं दिसून आलं

18:26 PM

आर.अश्विनकडून  हैद्राबादला धक्का, ग्लेन फिलिप्स आऊट 

18:17 PM

39 रन्सनर सनरायझर्स हैदराबादने गमावली चौथी विकेट

18:05 PM

पॉवरप्लेमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून फक्त ३० धावांची खेळी, गमावल्या २ विकेट  

17:42 PM

पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टकडून सनरायझर्स हैद्रबादला २ मोठे धक्के 

17:21 PM

राजस्थान रॉयल्सने ठोकले २०३ रन्स, सनरायझर्स हैद्रबादला जिंकण्यासाठी करावे लागणार २०४ रन्स 

 

17:10 PM

कर्णधार संजू सॅमसंग ५५ धावा बनवून आऊट 

17:05 PM

संजू सॅमसंगची धडाकेबाज खेळी, २८ बॉल्स मध्ये ठोकलं अर्धशतक 

16:59 PM

नटराजनच्या गोलंदाजीवर पराग आऊट, राजस्थान रॉयल्सला आणखीएक धक्का

16:51 PM

राजस्थान रॉयल्सच्या डावाचे १५ ओव्हर्स पूर्ण,३ विकेट गमावत १६० रन्स 

16:46 PM

राजस्थान रॉयल्सचे १५० रन्स पूर्ण, राजस्थानला तिसरा धक्का,देवदत पडिकल उमरान मलिकांच्या गोलंदाजीवर आऊट 

16:36 PM

फजलहक फारूकीकडून राजस्थान रॉयल्सला पुन्हा धक्का, यशस्वी जयसवाल ५४ रन्स बनवून आऊट 

 

16:29 PM

यशस्वी जयसवालचं अर्धशतकप पूर्ण, ८ बाऊंड्री जोरावर ठोकले ५० रन 

16:29 PM

यशस्वी जयसवालचं अर्धशतकप पूर्ण, ८ बाऊंड्री जोरावर ठोकले ५० रन 

16:24 PM

राजस्थान रॉयल्सच्या डावाचे १० ओव्हर्स पूर्ण, १ विकेट गमावत १२२ रन्स 

16:11 PM

फजलहक फारूकीकडून राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का, जोस बटलर आऊट  

15:51 PM

यशस्वी जयसवाल आणि जोस बटलर यांची ५० रन्सची पार्टनरशिप पूर्ण, फक्त ३.४ ओव्हर्स मध्ये केले ५० रन्स 

15:07 PM

IPL 2023 SRH vs RR Live Score: हैदराबादने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय 

14:17 PM

IPL 2023 SRH vs RR Live Score: कधी, कुठे पाहाल सामना?

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना आज (2 एप्रिल) दुपारी 3.30 वाजता सुरू होणार असून अर्धातास आधी नाणेफेक होइल. याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. किंवा सामना थेट प्रवाह 'Jio Cinema' अॅप उपलब्ध असेल. या अॅपवर हा मोफत पाहु शकता. 

Read More