Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2023 DD vs SRH LIVE: हैदराबादचा दिल्लीवर 10 धावांनी विजय

 दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) आजचा सामना अटीतटीचा असणार आहे. दोन्ही संघ कमी अंकासह पाईंट्स टेबलमध्ये (Points Table) खालच्या स्थानी आहे, त्यामुळे सामना कोण जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.

IPL 2023 DD vs SRH LIVE: हैदराबादचा दिल्लीवर 10 धावांनी विजय
LIVE Blog

IPL 2023 DD vs SRH LIVE: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) आजचा सामना अटीतटीचा असणार आहे. दोन्ही संघ कमी अंकासह पाईंट्स टेबलमध्ये (Points Table) खालच्या स्थानी आहे, त्यामुळे सामना कोण जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.

29 April 2023
23:12 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: हैदराबादचा दिल्लीवर 10 धावांनी विजय, अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासेनकडून दमदार फलंदाजी तर 10 ओव्हरनंतर गोलंदाजांचा चांगला कमबॅक, मयांक मार्कंडे आणि भुवनेश्वर कुमारची उत्तम गोलंदाजी 

22:54 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: दिल्लीला बसला सहावा धक्का, सर्फराज खान झाला बाद, नटराजनच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

22:47 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: दिल्लीला बसला पाचवा धक्का, प्रियम गर्ग झाला बाद, मयंक मार्कंडेच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

22:44 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: दिल्लीची 15 ओव्हरमध्ये 138 धावांची खेळी आणि 4 विकेटचं नुकसान, प्रियम गर्ग आणि सर्फराज खान क्रिझवर 

22:38 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score:  दिल्लीची 14 ओव्हरमध्ये 129 धावांची खेळी आणि 4 विकेटचं नुकसान, प्रियम गर्ग आणि सर्फराज खान क्रिझवर 

 

22:36 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score:दिल्लीला बसला चौथा मोठा धक्का, मिचेल मार्श झाला बाद,अकील होसेनच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

22:33 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score:  दिल्लीची 13 ओव्हरमध्ये 119 धावांची खेळी आणि 3 विकेटचं नुकसान, प्रियम गर्ग आणि मिचेल मार्श क्रिझवर 

22:29 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: दिल्लीला बसला तिसरा मोठा धक्का, मनीष पांडे झाला बाद,अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

22:25 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score:  दिल्लीला बसला दुसरा मोठा धक्का, फिलिप सॉल्ट झाला बाद, मयंक मार्कंडेच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

21:46 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: दिल्लीची 4 ओव्हरमध्ये 35 धावांची खेळी आणि 1 विकेटचं नुकसान, फिलिप सॉल्ट आणि मिचेल मार्श क्रिझवर 

20:56 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: हैदराबादला बसला सहावा धक्का,अब्दुल समद झाला बाद, मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

20:52 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: 16 ओव्हरमध्ये हैदराबादची 152 धावांची खेळी आणि 5 विकेटचं नुकसान, हेनरिच क्लासेन आणि अब्दुल समद क्रिझवर, 9.50चं रेनेट 

20:45 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: 14 ओव्हरमध्ये हैदराबादची 126 धावांची खेळी आणि 5 विकेटचं नुकसान, हेनरिच क्लासेन आणि अब्दुल समद क्रिझवर, 9.00चं रेनेट 

20:37 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: 12 ओव्हरमध्ये हैदराबादची 109 धावांची खेळी आणि 5 विकेटचं नुकसान, हेनरिच क्लासेन आणि अब्दुल समद क्रिझवर 9.08चं रेनेट 

20:35 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: हैदराबादला बसला पाचवा धक्का, अभिषेक शर्मा झाला बाद, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

20:24 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: 10 ओव्हरमध्ये हैदराबादची 83 धावांची खेळी आणि 4 विकेटचं नुकसान,हेनरिच क्लासेन आणि अभिषेक शर्मा क्रिझवर,8.50चं रेनेट 

20:23 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: हैदराबादला बसला चौथा धक्का, हॅरी ब्रूक झाला बाद, मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

20:20 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: हैदराबादला बसला तिसरा धक्का, कर्णधार एडेन मार्कराम झाला बाद, मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

20:13 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: 8 ओव्हरमध्ये हैदराबादची 76 धावांची खेळी आणि 2 विकेटचं नुकसान, एडेन मार्कराम आणि अभिषेक शर्मा क्रिझवर,9.5चं रेनेट 

20:08 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: अभिषेक शर्माची तुफान फलंदाजी, फक्त 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण 

20:03 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: पॉवरप्लेमध्ये  हैदराबादची 62 धावांची खेळी आणि 2 विकेटचं नुकसान,  एडेन मार्कराम आणि अभिषेक शर्मा क्रिझवर,10.33चं रेनेट  

19:59 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: हैदराबादला बसला दुसरा धक्का, राहुल त्रिपाठी झाला बाद, मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

19:55 PM

IPL 2023 DD vs SRH Live Score: 4 ओव्हरमध्ये हैदराबादची 42 धावांची खेळी आणि 1 विकेटचं नुकसान, राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा क्रिझवर,10.05चं रेनेट 

 

19:30 PM

दोन्ही टीम्सचे प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स: डेविड वार्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिच नॉर्त्जे, इशांत शर्मा, मुकेश कुमार

सनराइजर्स हैदराबाद : हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, अब्दुल समद, अकील होसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक

Read More