Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

WTC Final 2023 IND vs AUS Live: आज भारतीय फलंदाज करणार का कमबॅक... ? भारताचा स्कोर 151- 5, राहणे आणि भरत क्रिझवर

WTC Final 2023 IND vs AUS Live Score:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघातील उणिवा स्पष्टपणे दिसू लागल्या. क्रिकेटप्रेमींच्या वर्तुळात प्लेईंग 11 बाबतही बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं... 

WTC Final 2023 IND vs AUS Live: आज भारतीय फलंदाज करणार का कमबॅक... ? भारताचा स्कोर 151- 5, राहणे आणि भरत क्रिझवर
LIVE Blog

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी नाणेफेक जिंकत भारतीय संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, संघाच्या वतीनं कर्णधार रोहित शर्मा यानं घेतलेला हा निर्णय काही अंशी संघाला फळल्याचं दिसलं नाही. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या संघानं दमदार कामगिरी करत धावसंख्या 3 गडी बाद 327 धावांवर नेऊन ठेवली. 

साधारण 10 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचल्यामुळं आता दुसऱ्या दिवशी तरी Team India सामन्यावर पकड मिळवते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुळात अश्विनला संघातून वगळल्यानंतर आता ज्या गोलंदाजांवर आणि इतर खेळाडूंवर रोहितनं विश्वास ठेवला आहे ते सर्व, हा विश्वास सार्थ ठरवतात का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं. 

08 June 2023
22:14 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score:  भारताला पाचवा धक्का, रवींद्र जडेजा झाला बाद, नाथन लियोनच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

20:47 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: भारताला बसला चौथा धक्का, विराट कोहली झाला बाद, मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

20:26 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: भारताला तिसरा धक्का, चेतेश्वर पुजारा बाद, कॅमरॉन ग्रीनच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

19:32 PM

भारतीय संघाला लागोपाठ दोन षटकांत दोन मोठे धक्के बसले आहेत. पॅट कमिंसच्या सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा एलबीडब्ल्यू झाला. . यानंतर सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्कॉट बोलँडने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. सध्या विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर आहेत.

19:26 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: भारताची फलंदाजी ढासळली, रोहित शर्मा आणि  शुभमन गिल बाद, पॅट कमिंस आणि स्कॉट बोलँडची यशस्वी गोलंदाजी 

19:02 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: भारताच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा आणि  शुभमन गिल क्रिझवर, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिंसची स्पेल सुरु

18:50 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score:  469 धावांवर ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट, मोहम्मद सिराजने घेतल्या 4 विकेट, स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेडची दमदार फलंदाजी 

18:13 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: ऑस्ट्रेलियाला बसला आठवा धक्का, एलेक्स कॅरी बाद, रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

16:41 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: ऑस्ट्रेलियाला बसला सातवा धक्का, मिशेल स्टार्क रनआऊट 

16:15 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: ऑस्ट्रेलियाला बसला सहावा धक्का, स्टीव स्मिथ झाला बाद, शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीबीज गमावली विकेट  

15:51 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: ऑस्ट्रेलियाला बसला पाचवा धक्का कॅमरॉन ग्रीन झाला बाद, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

15:33 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: ऑस्ट्रेलियाला बसला चौथा धक्का, ट्रॅव्हिस हेड झाला बाद, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर गमावली विकेट

15:24 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: 90 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाची 351 धावांची खेळी आणि 3 विकेटचं नुकसान, स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड क्रिझवर

 स्टीव स्मिथ - 224 बॉल्समध्ये 106 रन्स                     मोहम्मद शमी - 22 ओव्हर 85 रन्स 1 विकेट. 

 ट्रेविस हेड  - 169 बॉल्समध्ये 158 रन्स                     मोहम्मद सिराज - 22 ओव्हर 83 रन्स 1 विकेट. 

                                                                         उमेश यादव - 14 ओव्हर 54 रन्स 0 विकेट. 

                                                                         शार्दुल ठाकुर  -  18 ओव्हर 75 रन्स 1 विकेट. 

                                                                         रवींद्र जडेजा - 14 ओव्हर 48 रन्स 0 विकेट.

15:03 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: स्टीव स्मिथची दमदार फलंदाजी, 229 चेंडूत 100 धावांची खेळी 

15:00 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरवात, मोहम्मद सिराज टाकणार पहिली ओव्हर,  85 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाची 327 धावांची खेळी आणि 3 विकेटचं नुकसान,  स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड क्रिझवर

14:44 PM

पहिल्या दिवसाचा खेळ

 

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: 85 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाची 327 धावांची खेळी आणि 3 विकेटचं नुकसान,  स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड क्रिझवर

 स्टीव स्मिथ - 227 बॉल्समध्ये 95 रन्स                       मोहम्मद शमी - 20 ओव्हर 77 रन्स 1 विकेट. 

 ट्रेविस हेड  - 156 बॉल्समध्ये 146 रन्स                     मोहम्मद सिराज - 16 ओव्हर 67 रन्स 1 विकेट. 

                                                                          उमेश यादव - 14 ओव्हर 54 रन्स 0 विकेट. 

                                                                          शार्दुल ठाकुर  -  18 ओव्हर 75 रन्स 1 विकेट. 

                                                                          रवींद्र जडेजा - 14 ओव्हर 48 रन्स 0 विकेट.

14:28 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score Day 2: दिनेश कार्तिकनं भारतीय संघाला दिला इशारा... 
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच तीन गडी बाद केलं असता भारतीय संघाच्या या सामन्यातील आशा पल्लवित राहती असा इशारावजा सल्ला दिनेश कार्तिकनं दिला आहे. 

 

12:41 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score Day 2: वसिम जाफरनं भारतीय गोलंदाजांची घेतली शाळा... 
'दमदार भागिदारी होणारच. पण, गोलंदाजीची बाजू भक्कम करून धावसंख्या रोखणं तर तुमच्या हातात आहे. एकही गडी बाद नाही झाल्याचंही दु:ख इतकं नाही होत जितकं भारतीय संघानं सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात 147 धावा दिल्यावर झालं', असं म्हणज वसिम जाफरनं भारतीय गोलंदाजांना सुनावलं. 

12:29 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score Day 2: भारतीय संघ सामन्यात कसा परतणार? 
संघातील गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी तारे दाखवलेले असतानाच आता संघातील माजी फिरकीपटू, हरभजन सिंग यानं काही Tips देत संघाला सामन्यात नेमकं Comeback कसं करता येईल याचा कानमंत्र दिला. 

11:48 AM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score Day 2: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार, स्टीव्ह स्मिथ यानं भारताविरोधात सर्वाधिक अर्धशतकी खेळींच्या मॅथ्यू हेडनच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमामध्ये रिकी पाँटिंग अग्रस्थानी असून, भारताविरोधात त्यानं भारताविरोधात 20 अर्धशतकं झळकावली होती. 

 

Read More