Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

GT vs RR, IPL 2023 Live Blog :राजस्थान रॉयल्स 3 विकेट्सने विजयी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला जात आहे. मागील हंगामातील पराभवाचा बदला घेण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरला आहे. त्यामुळे सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

GT vs RR, IPL 2023 Live Blog :राजस्थान रॉयल्स 3 विकेट्सने विजयी
LIVE Blog

GT vs RR, IPL 2023 Live Score:अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला जात आहे. मागील हंगामातील पराभवाचा बदला घेण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरला आहे. त्यामुळे सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.पॉईंट्स टेबलेच्या पहिल्या स्थानावर असलेल्या राजस्थानला स्थान टिकवता येत की गुजरात जिंकून पॉईंट्स टेबलच्या पहिल्या स्थानावर नाव कोरते हे बघणं महत्वाचं असेल. 

 

16 April 2023
23:09 PM

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना थरारकरित्या पार पडला. गुजरातची पहिली फलंदाजी होती ज्यात शुभमं गिल आणि डेविड मिलरच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान समोर गुजरातने 178 धावाचं आव्हान दिलं. राजस्थानच्या फलंदाजीच्या सुरवातीला दोन मोठे धक्के बसले यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरची सुरवातीच्या काही बॉल्समध्ये विकेट गेली संजू सॅमसनने फलंदाजीची धुरा सांभाळत अर्धशतक ठोकलं आणि खेळाच्या शिवाच्या बॉल्समध्ये शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेलने फलंदाजीची धुरा सांभाळी पण 18 व्या ओव्हरमध्ये ध्रुव जुरेलने विकेट गमावली आणि आर अश्विनने 3 बॉलमध्ये 10 रन करत मॅचची दिशा पालटली आणि अश्विन आऊट झाला आणि शिमरॉन हेटमायरने अर्धशतक करत मॅच जिंकवून दिली 

22:43 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: संजू सॅमसन बाद, नूर अहमदच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

22:40 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: संजू सॅमसनचे 50 धावा पूर्ण 

22:20 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: राजस्थानला चौथा धक्का, राशीद खानच्या गोलंदाजीवर रियान परागने गमावली विकेट 

22:17 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: 10 ओव्हरमध्ये राजस्थानची 53 धावांची खेळी, गमावल्या 3 विकेट्स 

22:13 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: राजस्थानला तिसरा धक्का, देवदत्त्त पडिकल बाद 

21:56 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: पॉवरप्लेमध्ये राजस्थानची 26 धावांची खेळी गमावल्या 2 विकेट्स 

21:39 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: राजस्थानला दुसरा धक्का, जोस बटलर बाद, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

21:33 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: राजस्थानला पहिला धक्का, यशस्वी जायसवाल बाद, हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

21:12 PM

IPL 2023 GT vs RR Live Score : गुजरातची 177 धावांची खेळी, राजस्थानला जिंकण्यासाठी 178 धावाचं आव्हान 

21:02 PM

IPL 2023 GT vs RR Live Score : अभिनव मनोहर आऊट,  एडम झाम्पाच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

 

20:43 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: शुभमं गिल आऊट, गुजरातला सहावा फलंदाज बाद, संदीप शर्माच्या गोलंदाजीवर गमावली विकेट  

20:39 PM

IPL 2023 GT vs RR Live Score: 15 ओव्हरमध्ये गुजरातची 119 धावांची खेळी, गमावल्या 3 विकेट्स 

20:22 PM

IPL 2023 GTvs RR Live Score: गुजरातला मोठा धक्का कर्णधार हार्दिक पांड्या बाद, 19 बॉल्समध्ये 28 रन्सची खेळी 

20:17 PM

IPL 2023 GTvs RR Live Score: 10 ओव्हरमध्ये गुजरातची 88 धावांची खेळी, गमावल्या 2 विकेट्स 

19:57 PM

IPL 2023 GTvs RR Live Score: गुजरातला दुसरा मोठा धक्का, साई सुदर्शन रनआऊट 

19:39 PM

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन  (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, एडम झाम्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा

Read More