Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2023 SRH vs DC: अक्षर पटेलने खेचला दिल्लीचा विजय; हैदराबादच्या नवाबांचा 7 धावांनी पराभव!

IPL 2023 SRH vs DC LIVE: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा 34 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात विजय मिळवून आणखी दोन अंक दिल्लीने पाँईंट टेबलमध्ये जोडले आहेत.

IPL 2023 SRH vs DC: अक्षर पटेलने खेचला दिल्लीचा विजय; हैदराबादच्या नवाबांचा 7 धावांनी पराभव!
LIVE Blog

IPL 2023 SRH vs DC LIVE: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा 34 वा सामना खेळला गेला.या सामन्यात विजय मिळवून आणखी दोन अंक दिल्लीने पाँईंट टेबलमध्ये जोडले आहेत. दिल्ली विरुद्ध हैदराबाद (Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals) यांच्यात राजीव गांधी स्टेडियमवर झाला. या सामन्यात अक्षर पटेलच्या (Axer Patel) दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे दिल्लीने हैदराबादवर 7 रन्सने विजय मिळवला आहे.

24 April 2023
23:20 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीचा हैदराबादवर 7 धावांनी विजय, मुकेश कुमारची शेवटचो ओव्हर ठरली गमे चेन्जर 

22:28 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला बसला दुसरा धक्का, मयंक अग्रवाल बाद, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

22:20 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 10 ओव्हरमध्ये  हैदराबादची 58 धावांचा खेळी, 1 विकेटचं नुकसान, राहुल त्रिपाठी आणि मयंक अग्रवाल क्रिझवर

22:09 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 8 ओव्हरमध्ये  हैदराबादची 46 धावांचा खेळी, 1 विकेटचं नुकसान, राहुल त्रिपाठी आणि मयंक अग्रवाल क्रिझवर

22:00 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: पॉवरप्लेमध्ये हैदराबादची 36 धावांचा खेळी, 1 विकेटचं नुकसान, राहुल त्रिपाठी आणि मयंक अग्रवाल क्रिझवर 

 

21:56 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का, हॅरी ब्रूक बाद, एनरिच नॉर्त्जेच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

21:51 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 4 ओव्हरमध्ये  हैदराबादची 26 धावांचा खेळी,  हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल क्रिझवर 

 

21:42 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 2 ओव्हरमध्ये  हैदराबादची 12 धावांचा खेळी, हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल क्रिझवर 

 

21:06 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला सातवा धक्का, मनीष पांडे रनआऊट 

 

21:01 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला सहावा धक्का, अक्षर पटेल बाद, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

20:51 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 16 ओव्हरमध्ये दिल्लीची 113 धावांची खेळी, 5 विकेटचं नुकसान ,अक्षर पटेल आणि मनीष पांडे  क्रिझवर 

20:39 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 14 ओव्हरमध्ये दिल्लीची 97 धावांची खेळी, 5 विकेटचं नुकसान ,अक्षर पटेल आणि मनीष पांडे  क्रिझवर 

 

20:32 PM

वॉशिंगटन सुंदरची कमाल गोलंदाजी

20:31 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 12 ओव्हरमध्ये दिल्लीची 84 धावांची खेळी, 5 विकेटचं नुकसान ,अक्षर पटेल आणि मनीष पांडे  क्रिझवर 

 

20:24 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 10 ओव्हरमध्ये दिल्लीची 72 धावांची खेळी, 5 विकेटचं नुकसान ,अक्षर पटेल आणि मनीष पांडे  क्रिझवर 

 

20:16 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: वॉशिंगटन सुंदरची कमाल गोलंदाजी, एका ओव्हरमध्ये घेतल्या 3 विकेट, डेविड वॉर्नर, सरफराज खान, अमन हकीम खान बाद 

20:12 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला बसला चौथा धक्का, सरफराज खान बाद, वॉशिंगटन सुंदरच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

20:09 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला बसला मोठा धक्का, कर्णधार डेविड वॉर्नर बाद, वॉशिंगटन सुंदरच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

20:06 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: पॉवरप्लेमध्ये दिल्लीची 49 धावांची खेळी आणि 2 विकेटचं नुकसान, डेविड वॉर्नर आणि सरफराज खान क्रिझवर 

19:56 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला बसला दुसरा धक्का,  मिचेल मार्श बाद, टी नटराजनच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

19:50 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 4 ओव्हरमध्ये दिल्लीची 35 धावांची खेळी, 1 विकेटचं नुकसान ,डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श  क्रिझवर 

19:47 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: मिचेल मार्शची तुफान फलंदाजी, मार्को जानसेनच्या एका ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा, ठोकले 4 चौकार 

 

19:41 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score: 2 ओव्हरमध्ये दिल्लीची 21 धावांची खेळी, 1 विकेटचं नुकसान ,डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श  क्रिझवर 

19:34 PM

IPL 2023 DC vs RCB Live Score:  दिल्लीला पहिला बसला धक्का,  फिलिप सॉल्ट बाद, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

19:16 PM

हैदराबाद करणार पहिली गोलंदाजी, दिल्लीचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय 

19:13 PM

दोन्ही टीम्सचे प्लेइंग 11 

दिल्ली कॅपिटल्स: डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिच नॉर्त्जे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा

सनरायजर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडेन मार्करम (कर्णधार), मयंक अग्रवाल, हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), मार्को यानसेन, वॉशिंगटन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

Read More