Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कोहलीची विकेट घेतल्यानंतर हैराण झाला जडेजा

कोहलीच्या विकेटवर जडेजाची अशी प्रतिक्रिया

कोहलीची विकेट घेतल्यानंतर हैराण झाला जडेजा

नवी दिल्ली : आयपीएलच्या 35व्या सामन्यात आज धोनीचा सामना विराट कोहलीशी होतो आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरु टीमच्या फलंदाजांनी पुन्हा निराश केलं. अर्धा संघ 84 च्या रनवर माघारी गेला. बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत 127 रन केले. टिम साउदी 36 रनवर नाबाद राहिला.

या सामन्यात जडेजाने शानदार प्रदर्शन केलं. बंगळुरुच्या तीन विकेट त्याने घेतल्या. जडेजाने कर्णधार विराट कोहलीला देखील आऊट केलं. कोहलीला आज त्याने फक्त 8 रनवर आऊट केलं. कोहलीची विकेट घेतल्यानंतर जडेजाने ज्या प्रकारे रिअॅक्शन दिली ती हैराण करणारी होती.

पाहा व्हिडिओ

Read More