Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

#आयपीएल२४तास : कुठे, कधी, लाईव्ह स्ट्रिमिंग... सर्व काही!

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०१८ चा धमाका आजपासून सुरू होतोय. पहिलीच मॅच रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जस यांच्यामध्ये... यापूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलचा रंगतदार ओपनिंग सेरेमनीही रंगणार आहे. बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन, जॅकलीन फर्नांडिस, तमन्ना भाटिया यांसारखे कलाकार दमदार परफॉर्मन्स करणार असल्यानं या सोहळ्याची उत्सुकता आणखीनच ताणली गेलीय. 

#आयपीएल२४तास : कुठे, कधी, लाईव्ह स्ट्रिमिंग... सर्व काही!

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०१८ चा धमाका आजपासून सुरू होतोय. पहिलीच मॅच रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जस यांच्यामध्ये... यापूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलचा रंगतदार ओपनिंग सेरेमनीही रंगणार आहे. बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन, जॅकलीन फर्नांडिस, तमन्ना भाटिया यांसारखे कलाकार दमदार परफॉर्मन्स करणार असल्यानं या सोहळ्याची उत्सुकता आणखीनच ताणली गेलीय. 

src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#IPL Opening Ceremony: @iHrithik @Asli_Jacqueline @tamannaahspeaks getting into a groove ahead of the big day #MIvCSK pic.twitter.com/EeSSC0 b6Lb

— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2018

७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल. आयपीएलचा रंगतदार ओपनिंग सेरेमनी पार पडेल.

'स्टार स्पोर्टस् नेटवर्क'नं आयपीएलचे प्रदर्शनाचे हक्क विकत घेतले आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्हाला हॉटस्टार आणि जिओवर पाहता येईल. 

Read More