Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2024 Auction: मिचेल स्टार्क, कमिन्स, डॅरिल मिचेलवर पैशांची बरसात...पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 साठी दुबईत झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसातझाली. 10  फ्रँचाईजीने  332 खेळाडूंमधून आपल्या संघांसाठी खेळाडू निवडले. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना करोडपती बनवलं. कोणत्या खेळाडूला किती कोटी मिळाले आणि कोणत्या संघात गेला यावर नजर टाकूया

IPL 2024 Auction: मिचेल स्टार्क, कमिन्स, डॅरिल मिचेलवर पैशांची बरसात...पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात

IPL 2024 Auction : आयपीएल 2024 साठी दुबईत झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये (Mini Auction) खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसातझाली. 10  फ्रँचाईजीने  332 खेळाडूंमधून आपल्या संघांसाठी खेळाडू निवडले. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना करोडपती बनवलं. कोणत्या खेळाडूला किती कोटी मिळाले आणि कोणत्या संघात गेला यावर नजर टाकूया

सोल्ड खेळाडूंची यादी
1. रोवमॅन पॉवेल (वेस्टइंडीज)- 7.40 कोटी, राजस्थान रॉयल्स (बेस प्राइस- 1 कोटी)
2. हॅरी ब्रूक (इंग्लंड)- 4 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस- 2 कोटी)
3. ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया)- 6.80 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 कोटी)
4. वानिंदु हसारंगा 1.50 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 1.5 कोटी)
5. रचिन रवींद्र (न्यूजीलंड)- 1.80 कोटी, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 50 लाख)
6. शार्दुल ठाकुर (भारत)- 4 कोटी, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 2 कोटी)
7. अजमतुल्लाह उमरजई (अफगाणिस्तान)- 50 लाख, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 50 लाख) 
8. पॅट कमिंस (ऑस्ट्रेलिया)- 20.50 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 कोटी)
9. गेराल्ड कोएत्जी (दक्षिण अफ्रीका)- 5 कोटी, मुंबई इंडियंस (बेस प्राइस- 2 कोटी)
10. हर्षल पेटल (भारत)- 11.75 कोटी, पंजाब किंग्स ((बेस प्राइस- 2 कोटी)
11. डेरिल मिचेल (न्यूजीलंड)- 14 कोटी, चेन्नई सुपर (बेस प्राइस- 1 कोटी)
12. क्रिस वोक्स (इंग्लंड)- 4.20 कोटी, पंजाब किंग्स (बेस प्राइस- 2 कोटी)
13. ट्रिस्टन स्टब्स (दक्षिण अफ्रीका)- 50 लाख, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस- 50 लाख)
14. केएस भरत (भारत)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस- 50 लाख) 
15. चेतन सकारिया (भारत)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस- 50 लाख)
16. अल्जारी जोसेफ (वेस्टइंडीज)- 11.50 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (बेस प्राइस- 1 कोटी)
17. उमेश यादव (भारत)- 5.80 कोटी, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 2 कोटी)
18. शिवम मावी (भारत)- 6.40 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स बेस प्राइस- 50 लाख) 
19. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) 24.75 कोटी, कोलकाता नाआईट रायडर्स, (बेस प्राईज - 2 कोटी)

अनसोल्ड खेळाडूंची यादी
रिले रोसो (दक्षिण आफ्रिका)- बेस प्राइस 2 कोटी 
करुण नायर (भारत)- बेस प्राइस 50 लाख रुपये
स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया)- बेस प्राइस 2 कोटी
मनीष पांडे (भारत)- बेस प्राइस 50 लाख 

Read More