Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Dhanashree Verma Viral Photo: नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा 'या' खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील 'तो' फोटो व्हायरल!

Dhanashree Verma,Shardul Thakur Wedding: शार्दुल ठाकूरच्या लग्नात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पत्नी रितिका देखील आली होती. त्याचवेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Wife) ही देखील पोहचली. मात्र, लग्नात यजुवेंद्र चहल दिसला नाही. त्यावून एक अफवा परसली आहे.

Dhanashree Verma Viral Photo: नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा 'या' खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील 'तो' फोटो व्हायरल!

Shreyas Iyer with Dhanashree: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मराठमोळा खेळाडू शार्दुल ठाकूर विवाहबंधनात (Shardul Thakur Marriage) अडकला आहेत. मिताली पारुलकरसोबत (Shardul Thakur Wife) त्याने लग्नगाठ बांधली. या आनंदाच्या प्रसंगी टीम इंडियाचे अनेक खेळाडू लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) देखील सामील झाली होती. मात्र ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. (Dhanshree Verma dating Shreyas Iyer after leaving Yuzi Chahal photo from Shardul Thakur wedding goes viral)

श्रेयस अय्यर करतोय धनश्री वर्माला डेट?

शार्दुलच्या लग्नात कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्नी रितिकासोबत दिसला. त्याचवेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Wife) आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) शार्दुलच्या आनंदाच्या क्षणात सामील झाले. त्यामुळे श्रेयस अय्यर धनश्रीला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

श्रेयस-धनश्रीचा फोटो व्हायरल

धनश्री आणि श्रेयस एकमेकांना डेट (Dhanashree and Shreyas date each other) करत असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरताना दिसत आहे. अशातच लग्नातील एक फोटो व्हायरल झालाय. धनश्री यात दिसत आहे पण तिचा पती चहल तिथे नाही. काळ्या रंगाच्या साडीमध्ये (Dhanashree Verma Look) धनश्री दिसत आहे. तर अय्यरने लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.

सोशल मीडियावर शार्दुलच्या लग्नातील फोटो (Shardul Thakur Marriage Photo) व्हायरल होताना दिसत आहे. तर अनेकांनी दोघांना ट्रोल देखील केलंय. एका युजरने म्हटले की, मला श्रेयस अय्यरमध्ये भावी मुरली विजय (Murali Vijay) दिसत आहे, चहल भाई, तुमच्या घराकडे लक्ष द्ये, असा सल्ला देखील काहींनी दिला आहे.

आणखी वाचा - Shardul Thakur Marriage: शार्दुलच्या लग्नात सवंगड्यांचा कल्ला, 'या' खेळाडूनं दाखवलं टॅलेंट; Video आला समोर!

दरम्यान, शार्दुल आणि मितालीचं (Shardul Thakur Marriage) लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. लग्नाच्या आधी संगीताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हळदीच्या कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांमधील फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Read More