Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अॅशेसमध्ये मार्श ब्रदर्सचा धुमाकूळ, रचला नवा विक्रम

शॉन आणि मिचेल मार्श यांनी शतक करून एक नवा विक्रम रचला.

अॅशेसमध्ये मार्श ब्रदर्सचा धुमाकूळ, रचला नवा विक्रम

मुंबई : शॉन आणि मिचेल मार्श यांनी शतक करून एक नवा विक्रम रचला.

ऑस्ट्रेलियाने मार्श बंधूंच्या शतकासोबत चौथ्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये सात विकेटवर 649 धावा करत 303 धावांची आघाडी घेतली. आणि स्टंपवर इंग्लंडने 93 धावांमध्ये चार विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत मालिकेत ४-० ने बाजी मारली आहे. पाचव्या आणि अंतिम कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि १२३ धावांनी पराभव केला असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

fallbacks
1) ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने सोमवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर अॅशेस सिरीजची पाचवी मॅच खेळले. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 123 धावांनी हरवलं. या विजयासोबत ऑस्ट्रेलियाने सिरीजला 4-0 ने आपल्या नावे करून घेतलं. 

fallbacks

2) ऑस्ट्रेलियाने आपले गोलंदाज पँट कमिंस आणि नाथन लॉयनने शानदार खेळाच्या मार्फत इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 189 धावांमध्ये खेळ संपवला. 

fallbacks

3) सिडनी टेस्टमध्ये या दोघांनी आपल्या नावे एक नवा रेकॉर्ड केला. शॉन मार्श आणि मिशेल मार्शने क्रिकेट ग्राऊंडर शतक लगावून आपल्या नावे रेकॉर्ड केला. तिसऱ्या दिवशी पहिल्याच ओव्हरमध्ये शतक पूर्ण केलं. 

fallbacks

4) या शतकाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मिशेल त्यावेळी उपस्थित होता. आपल्या लहान भावाला मिठी मारत या शतकाचं सेलिब्रेशन झालं. यानंतर मिशेल मार्शने या इनिंगमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. 

fallbacks

5) एकाच टेस्टच्या एकाच इनिंगमध्ये सेंच्युरी करणारे मार्श ब्रदर्स आता चॅपल आणि वॉ ब्रदर्सच्या यादीत येऊन विराजमान झाले आहेत. अॅशेस सिरीज 2017 मध्ये शॉन आणि मिशेलने दोन - दोन शतक पूर्ण केले. एकाच सिरीजमध्ये दोन शतक करणाऱ्या या भावांची तिसरी जोडी आहे 

fallbacks

6) स्टीव वॉ आणि मार्क वॉ या जुळ्या भावांचा अंदाज देखील वेगळा होता. अगदी सतर्क राहून या दोघांनी खेळाला सुरूवात केली होती. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत हे खतरनाक राहिले आहेत. 

fallbacks

7) इयान चॅपल आणि ग्रेग चॅपलने दोनवेळा हा करिश्मा केला आहे. 1972 मध्ये इंग्लंडच्या विरूद्ध ओवल टेस्टमध्ये आणि 1974 मध्ये न्यूझीलँडमध्ये हा विक्रम केला आहे. 

fallbacks

8) यानंतर 1995 मध्ये स्टीव वॉ आणि मार्क वॉ या जोडीने वेस्टइंडिजच्या विरूद्ध किंग्स्टनमध्ये हा विक्रम केला होता. 

fallbacks

9) पाकिस्तानचे मुश्ताक मोहम्मद आणि सादिक मोहम्मद या दोघांनी टेस्टमध्ये शतक पूर्ण करून एक नवा कारनामा केला होता. 

Read More