Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

U-19 - भारत-पाकिस्तानच्या सामन्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

  २०१४ सालच्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्येही या दोन्ही टीम एकमेकांना भिडल्या होत्या. या मॅचमध्ये भारताचा ४० रन्सनं विजय झाला होता. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला तर पाकिस्तानला फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ६ विकेट्सनं धूळ चारली. 

 U-19 - भारत-पाकिस्तानच्या सामन्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई :  २०१४ सालच्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्येही या दोन्ही टीम एकमेकांना भिडल्या होत्या. या मॅचमध्ये भारताचा ४० रन्सनं विजय झाला होता. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला तर पाकिस्तानला फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ६ विकेट्सनं धूळ चारली. 

 

पाहा हा व्हिडिओ... 

 

Read More