Marathi News> भविष्य
Advertisement

Panchang, 24 april 2023 : आजच्या दिवशी 'या' मुहूर्तांवरच करा शुभकार्य; पाहून घ्या आजचं पंचांग

Todays Panchang, 24 april 2023 : अमुक एक दिवस आपल्या राशीसाठी कसा जाईल याची कल्पना घेण्यासाठी तुम्ही जसा राशीभविष्याचा आधार घेता; त्याचप्रमाणं आजचा सबंध दिवसच नेमका कसा असेल हे जाणून घेण्यासाठी पाहा, पंचांग.   

Panchang, 24 april 2023 : आजच्या दिवशी 'या' मुहूर्तांवरच करा शुभकार्य; पाहून घ्या आजचं पंचांग

Panchang, 24 april 2023 : आज सोमवार. एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्याचा पहिला वार. 2023 हे वर्ष सुरु होऊन आता त्याचा चौथा महिनासुद्धा संपण्याच्या टप्प्यावर आला आहे. अशा या वर्षातील आजचा दिवसही इतर सर्वच दिवसांप्रमाणं खास. आजच्या दिवसाचं ज्योतिषविद्येनुसार असणारं महत्त्वंही तितकंच. अशा या दिवशी तुम्हीही एखादं शुभकार्य करण्याचं योजलं आहे का? किंवा ताटकळत असणारं एखादं चांगलं काम मार्गी लावण्याचा तुम्हीही विचार केला आहे का? 

इथं तुम्हाला आजचं पंचांग मदत करणार आहे. या माध्यमातून तुम्ही तिथीपासून नक्षत्रापर्यंत आणि सुर्योदय सूर्यास्तापर्यंतची माहिती एकाच ठिकाणी मिळवू शकता. चला तर, पाहुया आजचं पंचांग... (todays Panchang 24 april 2023 Monday astro news )

आजचा वार - सोमवार 

तिथी- चतुर्थी

नक्षत्र - मृगशिरा  

योग - शोभन

करण- विष्टी, भाव 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05.47 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06:51 वाजता

चंद्रोदय -  रात्री 08:31 वाजता 

चंद्रास्त - 23.14

चंद्र रास- वृषभ 

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 12:45:42 पासुन 13:38:01 पर्यंत, 15:22:39 पासुन 16:14:57 पर्यंत

कुलिक– 15:22:39 पासुन 16:14:57 पर्यंत

कंटक– 08:24:09 पासुन 09:16:27 पर्यंत

राहु काळ– 07:25:18 पासुन 09:03:23 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम– 10:08:46 पासुन 11:01:05 पर्यंत

यमघण्ट– 11:53:24 पासुन 12:45:42 पर्यंत

यमगण्ड– 10:41:28 पासुन 12:19:33 पर्यंत

गुलिक काळ– 10:41:28 पासुन 12:19:33 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - दुपारी 11:53 ते12:45 

अमृत काळ - दुपारी 04:42 ते सायंकाळी 06:25 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 24 April 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना व्यापारामध्ये मोठा फायदा होईल!

 

चंद्रबल- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

ताराबल - हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

Read More