Marathi News> भविष्य
Advertisement

Panchang Today : आज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang 23 June 2024 : आज जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Panchang Today : आज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
Updated: Jun 22, 2024, 11:15 PM IST

Panchang 23 June 2024 in marathi : पंचांगानुसार (Panchang Today) ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. पंचांगानुसार ब्रह्मयोग, त्रिपुष्कर योग (tripushkar yog) , सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाषाध नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. आज चंद्र धनू राशीत भ्रमण करत आहेत. (sunday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्यात येणार आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 23 June 2024 sunday panchang in marathi tripushkar yog) 

आजचं पंचांग खास मराठीत! (23 June 2024 panchang marathi)

आजचा वार - रविवार 

तिथी -  द्वितीया - 27:28:15 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाषाढ़ा - 17:04:20 पर्यंत
करण - तैतुल - 16:24:08 पर्यंत, गर - 27:28:15 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - ब्रह्म - 14:25:42 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:24:18 वाजता
सूर्यास्त - 19:22:24
चंद्र रास - धनु - 22:48:27 पर्यंत
चंद्रोदय - 20:57:59
चंद्रास्त - 06:12:00
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:58:05
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - आषाढ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 17:30:39 पासुन 18:26:31 पर्यंत
कुलिक – 17:30:39 पासुन 18:26:31 पर्यंत
कंटक – 10:03:40 पासुन 10:59:32 पर्यंत
राहु काळ – 17:37:38 पासुन 19:22:24 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:55:25 पासुन 12:51:17 पर्यंत
यमघण्ट – 13:47:09 पासुन 14:43:02 पर्यंत
यमगण्ड – 12:23:21 पासुन 14:08:07 पर्यंत
गुलिक काळ – 15:52:52 पासुन 17:37:38 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:55:25 पासुन 12:51:17 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)