Marathi News> भविष्य
Advertisement

Panchang Today : आज गंगा दशहरासह त्रिग्रही योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Panchang Today : आज गंगा दशहरासह त्रिग्रही योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
Updated: Jun 15, 2024, 10:10 PM IST

Panchang 16 June 2024 in marathi : पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील  दशमी तिथी आहे. त्रिग्रही योगासह बुधादित्य, शुक्रादित्य तसंच लक्ष्मी नारायण योग आहे. पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योगासह रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. आज चंद्र कन्या राशीत भ्रमण करतोय. (sunday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्यात येणार आहे. त्यासोबत आज गंगामातेची पूजा करण्यात येणार आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 June 2024 sunday panchang in marathi) 

आजचं पंचांग खास मराठीत! (16 June 2024 panchang marathi)

आजचा वार - रविवार
तिथी -  दशमी - 28:45:36 पर्यंत
नक्षत्र - हस्त - 11:13:14 पर्यंत
करण - तैतुल - 15:43:06 पर्यंत, गर - 28:45:36 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वरियान - 21:01:46 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:22:57 वाजता
सूर्यास्त - 19:20:47
चंद्र रास - कन्या - 24:35:33 पर्यंत
चंद्रोदय - 14:07:00
चंद्रास्त - 25:44:00
ऋतु - ग्रीष्म

हेसुद्धा वाचा - गंगा दशहराला 100 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशीचे लोकं होणार श्रीमंत? करिअरमध्येही शुभ परिणाम

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:57:50
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 17:29:05 पासुन 18:24:56 पर्यंत
कुलिक – 17:29:05 पासुन 18:24:56 पर्यंत
कंटक – 10:02:13 पासुन 10:58:05 पर्यंत
राहु काळ – 17:36:04 पासुन 19:20:48 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:53:56 पासुन 12:49:48 पर्यंत
यमघण्ट – 13:45:39 पासुन 14:41:30 पर्यंत
यमगण्ड – 12:21:52 पासुन 14:06:36 पर्यंत
गुलिक काळ – 15:51:20 पासुन 17:36:04 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:53:56 पासुन 12:49:48 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)