Marathi News> भविष्य
Advertisement

Panchang Today : आज ज्येष्ठ महिन्यातील सप्तमी तिथीसह अमला योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Panchang Today : आज ज्येष्ठ महिन्यातील सप्तमी तिथीसह अमला योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?
Updated: Jun 13, 2024, 12:06 AM IST

Panchang 13 June 2024 in marathi : पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील  सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार अमला योगासह सिद्धी योग, गजकेसरी योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. आज चंद्र सिंह राशीत असणार आहे. (thursday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे भगवान विष्णूची उपासना करण्यात येणार आहे. आज विष्णचे रुप श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांची पूजा करण्यात येईल. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 13 June 2024 thursday panchang in marathi) 

आजचं पंचांग खास मराठीत! (13 June 2024 panchang marathi)

आजचा वार - गुरुवार 
तिथी -  सप्तमी - 21:35:25 पर्यंत
नक्षत्र - पूर्व फाल्गुनी - 29:08:56 पर्यंत
करण - गर - 08:24:25 पर्यंत, वणिज - 21:35:25 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वज्र - 18:04:27 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 05:22:39 वाजता
सूर्यास्त - 19:19:50
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - 11:31:00
चंद्रास्त - 24:25:00
ऋतु - ग्रीष्म

हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:57:10
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ

आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त - 10:01:43 पासुन 10:57:32 पर्यंत, 15:36:36 पासुन 16:32:24 पर्यंत
कुलिक – 10:01:43 पासुन 10:57:32 पर्यंत
कंटक – 15:36:36 पासुन 16:32:24 पर्यंत
राहु काळ – 14:05:54 पासुन 15:50:33 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:28:13 पासुन 18:24:02 पर्यंत
यमघण्ट – 06:18:28 पासुन 07:14:17 पर्यंत
यमगण्ड – 05:22:39 पासुन 07:07:18 पर्यंत
गुलिक काळ – 08:51:57 पासुन 10:36:36 पर्यंत

शुभ मुहूर्त 
अभिजीत - 11:53:21 पासुन 12:49:09 पर्यंत
दिशा शूळ
दक्षिण
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल 
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल  
मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)