Marathi News> भविष्य
Advertisement

Surya Gochar 2022 : सूर्याचा मीन राशीत प्रवेश, या दरम्यान ही कामे अजिबात करु नयेत

Surya Gochar 2022 या दरम्यान शास्त्रानुसार कोणती कामे करु नयेत. याबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

Surya Gochar 2022 : सूर्याचा मीन राशीत प्रवेश, या दरम्यान ही कामे अजिबात करु नयेत

Surya Rashi parivartan : सूर्य 15 मार्च 2022 पासून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहेत. सूर्य (Surya Graha) हा नऊ ग्रहांचा राजा आहे. सूर्य 15 मार्च 2022 रोजी 12 वाजून 31 मिनिटांनी मीन राशी (Meen Rashi) मध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य 14 एप्रिल 2022 सकाळी 8 वाजून 56 मिनिटांनी उच्च राशी मेषमधून मीनमध्ये प्रवेश सुरु करणारे. यावेळी स्नान आणि दान याला महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवाची (Suryadev) पूजा केली जाते. 

विवाह : या दरम्यान विवाह करणं वर्जित मानले जाते. जर तुम्ही या कालावधीत विवाह करता तर यामुळे भावनात्मक आणि शारिरीक सुख मिळत नाही. अशी मान्यता आहे.

घरासंबंधित कार्य : जर तुम्ही नवं घराचं बांधकाम सुरु करणार असाल तर या दरम्यान करु नये. घरांसाठी पैशांचा व्यवहार, नोंदणी अशा गोष्ट करु नये. शास्त्रात याला अशुभ मानलं जातं. यामुळे तुम्हाला घराच्या संबंधित समस्या येऊ शकतात. अशी मान्यता आहे.

Read More