Marathi News> भविष्य
Advertisement

Lip Shape: ओठांच्या आकारावरून लगेच कळेल तुमच्या मनात दडलंय तरी काय, अनेक रहस्य येणार सर्वांसमोर

तुमच्या ओठांचा आकार कसा आहे? 

Lip Shape: ओठांच्या आकारावरून लगेच कळेल तुमच्या मनात दडलंय तरी काय, अनेक रहस्य येणार सर्वांसमोर

Lip Shape: प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील अवयवांमध्ये साम्य असलं तरीही त्यांच्या शरीराची ठेवण मात्र वेगळी असते. जसं एखाद्या व्यक्तीचे डोळे बोलते असतात तसंच शरीरातील इतरही अवयव तुमच्या व्यक्तीमत्त्वाविषयी खूप काही सांगून जातात. विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. ओठांची ठेवण, आकारही एखाद्याच्या मनात नेमकं काय सुरुये याविषयी लगेचच सांगून जातात. (lip shape personality)

ज्यांचे ओठ पूर्णाकार (मोठे) असतात त्यांचं मन मोठं असतं. इतरांप्रती त्यांच्या मनात सहानुभूती असते. ही मंडळी नाती निभावण्यासाठी ओळखली जातात. पण, अनेकदा विचार न करता काहीही बोलणं त्यांना अडचणीत आणतं. 

fallbacks

(Lower Lip)ज्यांच्या ओठांचा खालचा भाग पूर्ण (मोठा) असतो ते आयुष्याचा आनंद मनमुराद लुटतात. ही माणसं करिअरमध्ये प्रचंड प्रगती करतात. त्यांना नव्या गोष्टींबाबत शिकायला आवडतं. 

fallbacks

ओठांचा वरील आकार मोठा असणाऱ्यांना इतरांच्या मनात जागा बनवायला फारसा वेळ लागत नाही. विनोदबुद्धीनं ही मंडळी आजुबाजूच्यांना सतत आनंद देत असतात. 

fallbacks

ओठांचा आकार लहान (Small Lips) असल्यास ही मंडळी एकांतात राहणं पसंत करतात. इतरांसोबत मेळ साधताना त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागतो. 

fallbacks

धनुष्याप्रमाणं ज्यांच्या ओठांचा आकार असतो त्या व्यक्ती (personality traits)सुयोग्य संवाद साधण्यासाठी ओळखले जातात. बोलण्यानंच ही मंडळी जग जिंकतात. मनातील भावनाही व्यक्त करण्यासाठी ते ओळखले जातात. 

fallbacks

Read More